शेतकरी

महाराष्ट्रातील गाय दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ; दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत

सरकारने गाय दूध उत्पादकांची अडचण लक्षात घेऊन अनुदानाचे गाजर दाखवले पण एक दोन हप्ता वगळता दूध उत्पादकांच्या हाती भोपळा दिला. त्यामुळेच गाय दूध उत्पादक चांगलेच चिंतेत सापडले आहेत.

Dec 18, 2024, 11:36 PM IST

पीक विम्यावर कोणाचा डल्ला? बागा फक्त कागदावर, विमा बँकेत, 10 हजार जणांचा विमा कंपन्यांना गंडा

पिकविमा कंपन्यांनी भरपाईच्या नावाने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिली अशा बातम्या आपण बऱ्याचदा बघितल्यात. मात्र नुकसान भरपाईची रक्कम जास्त मिळावी यासाठी काही जणांनी पिक विमा कंपन्या आणि शासनालाच गंडा घातलाय. कृषी विभागानंच या फसवणुकीची पोलखोल केलीय. कशी ते पाहुयात. 

Dec 10, 2024, 09:01 PM IST

Home Loan वाल्यांची निराशा, शेतकऱ्यांसाठी मात्र RBI ची मोठी घोषणा! विनातारण कर्ज मिळणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनविषयक आढावा बैठकीचे निर्णय जाहीर केले. RBI ने पुन्हा एकदा कोणताही बदल न करता रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे.

Dec 6, 2024, 01:29 PM IST

शेतकऱ्याचा पेहराव करून रांगेत थांबलेली ही व्यक्ती कोण? ओळख पटताच सर्वांनी ठोकला सलाम

Viral News : ही व्यक्ती तिथं आली, तिनं कैक तास इथं रांग लावली, सामान्यांशी संवाद साधला... जेव्हा त्यांची खरी ओळख समोर आली तेव्हा सलाम ठोकण्यावाचून पर्यायच नव्हता... 

 

Nov 30, 2024, 01:08 PM IST

Onion : मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले

Onion : मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ज्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Sep 13, 2024, 08:26 PM IST

चार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य; निवडणुकांच्या धामधुमीत चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

Loksabha election 2024 : सर्वाधिक प्रचारसभा झालेला जिल्हा विचित्र कारणामुळं आघाडीवर, काय आहेत शेतकऱ्यांपुढील आव्हानं, का उलचलताहेत ते टोकाची पावलं? 

May 16, 2024, 08:58 AM IST

हेक्टरी 5 हजार रुपये देणार; 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5 हजार रुपये मिळणार आहेत. 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार  आहेत. लातूरमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली. 

May 5, 2024, 04:26 PM IST

राज्याचा अर्थसंकल्पांची ठळक वैशिष्ट्ये वाचा एका क्लिकवर

Maharashtra Budget: राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. 

Feb 27, 2024, 03:10 PM IST

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar On Maharashtra budget: जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याचे त्यांनी सुरुवातील सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. 

Feb 27, 2024, 02:11 PM IST

'...म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली', रोहित पवारांची खरमरीत टीका!

Rohit Pawar On  Onion Ban Lift : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

Feb 18, 2024, 07:39 PM IST

महाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?

भारतात जमीन खरेदीसाठी राज्यानुसार वेगवेगळे नियम आहे. त्यानुसार महाराष्ट्रात तुमच्या नावावर किती एकर जमीन तुम्ही घेऊ शकता हे माहिती आहे का?

Jan 31, 2024, 03:35 PM IST

जमीन नापीक झालीय? शेतकऱ्यांनो 'हे' पीक घ्या, कमाई होईल बंपर

Tips For Farmers In Marathi: शेतकरी आता पारंपारिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीचाही वापर करु लागले आहेत. यामुळं शेतकऱ्यांना अधिक नफा होऊ शकतो. 

Dec 10, 2023, 03:27 PM IST

Maharastra News : सांगोल्याच्या पठ्ठ्याची कमाल! बाजरी पिकाला चार फुटाचं कणीस, पाहा नेमका प्रकार काय?

Agriculture Marathi News सांगोल्यातील शेतकऱ्याने 4 फूट लांबीचे बाजरीच्या कणीसाचे घेतले. उत्पादन बाजरी हे कमी पावसाच्या भागात येणारे पीक आहे. 

Nov 27, 2023, 04:45 PM IST

हिंग भारतीय नाही मग कुठून आलं? हिंगाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Hing Asafoetida Origin And Health Benefits :  प्रत्येक भारतीय पदार्थ अगदी चिमुटभर वापरला जाणारा हिंग भारतीय नाही... मग हा हिंग भारतात आला कुठून? त्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे समजून घ्या. 

Nov 15, 2023, 04:20 PM IST

शरद पवारांनी काय केलं? म्हणणाऱ्या मोदींना जयंत पाटलाचं जोरदार प्रत्युत्तर; शेअर केला भाषणाचा 'तो' Video

Jayant Patil On Narendra Modi : शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा जाहीर प्रश्न नरेंद्र मोदी यांनी शिर्दीच्या सभेत विचारला. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी मोदींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर (Maharastra Politics) दिलंय.

Oct 26, 2023, 09:17 PM IST