भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेचेही पोस्टर, मुंबईत राजकीय पोस्टर युद्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केविलवाना आक्रोश सुरु आहे. शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली, असे शिवसेनेचे भाजपाच्या पोस्टरला प्रति उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या शिवसेना-भाजपमधील पोस्टर वाद चर्चेचा विषय झाला.
Nov 26, 2016, 02:30 PM IST'त्या' पोस्टरमुळे शिवसेनेची अडचण वाढली, काँग्रेसची तक्रार
शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईत काही ठिकांणी लावलेल्या वादग्रस्त पोस्टरमुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. या पोस्टरवर काँग्रेसने आक्षेप घेतलाय.
Oct 22, 2015, 01:56 PM ISTबाळासाहेबांसमोर मान झुकवणाऱ्या मोदींचे वादग्रस्त पोस्टर हटविले
शिवसेना भवनसमोर लावण्यात आलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मान झुकवणाऱ्या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे वादग्रस्त पोस्टर हटविण्यात आलेय.
Oct 21, 2015, 01:34 PM ISTशिवसेनेचे ते पोस्टर काढले
Oct 21, 2015, 12:28 PM ISTव्हाट्सअॅपवर 'शहाणा हो...'चे पोस्टर, टोमणा भाजपला
महायुतीतील वादळ आता सोशल मीडियावर रंगू लागले आहे. शिवसेना-भाजप युतीचा विस्तार करताना छोटे पक्ष सोबत घेऊन 'महा'विस्तार करण्यात आला. मात्र, जागा वाटपाबाबतचे घोडे अजून गंगेत न्हाले नाही. याचवेळी भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबईत येत आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर 'शहाणा हो...'चे पोस्टर झळकतेय.
Sep 3, 2014, 07:44 PM IST