शिवसेना आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

दिवसागणित इंधन दरवाढ होत आहे. महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात लालबागमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. 

Dec 10, 2020, 12:58 PM IST

आदेशानंतरही कंगनाविरोधात शिवसैनिकांचं आंदोलन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज

कंगना राणौतविरुद्ध शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. 

Sep 9, 2020, 04:34 PM IST

मुंबई मेट्रो - तीन विरोधात शिवसेनेचे आंदोलन, डंपरच्या काचा फोडल्या

शिवसेनेने मुंबई मेट्रो - तीन विरोधात आज मुंबईत जोरदार आंदोलन केले. 

Nov 18, 2019, 02:09 PM IST

मराठी : मनसे, सेना आंदोलन आता लोकसभेत आवाज

यूपीएससी परीक्षेतून स्थानिक भाषा बाद करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्यात वाढता विरोध होतोय. शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष यासाठी आक्रमक झालेत. शिवसेनेनं रस्त्यावर आंदोलन सुरू केलं असतानाच पक्षाच्या खासदारांनी संसदेत हा विषय लावून धरलाय.

Mar 12, 2013, 07:20 PM IST

कोल्हापुरात शिवसेनेचं आंदोलन

कोल्हापूरात विभागीय जात पडताळणी कार्यालयात शिवसेनेनं आंदोलन केलं. लाच घेतल्याशिवाय कामे होत नाहीत, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी कार्यालयाचे नामकरण लाच पडताळणी कार्यालय असं केलं.

Apr 25, 2012, 10:55 PM IST