ज्योतिरादित्य सिंधिया मोठे नेते आहेत, त्यांचे नक्कीच स्वागत - भाजप नेते मिश्रा
काँग्रेसचे नाराज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत भाजपकडून प्रथमच जाहीर प्रतिक्रिया आली आहे.
Mar 10, 2020, 11:05 AM ISTमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, केजरीवाल यांनी केली हकालपट्टी
दिल्लीत 'आप'चे सरकार आहे. भ्रष्टाचाराला पाठिशी घालणार नाही, असे सांगून सत्ते आले. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने दिल्लीच्या पर्यावरण आणि अन्नपुरवठा मंत्री असीम अहमद खान यांची शुक्रवारी मंत्रीपदावरून हकालपट्टी केली.
Oct 9, 2015, 09:43 PM ISTमध्य प्रदेश: शिवराजसिंह चौहान की ज्योतिरादित्य शिंदे?
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान गाजलेले प्रचाराचे मुद्दे आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपनं जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा केल्या आहेत ते. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागांसाठी निवडणूक होत आहे. २००८ मध्ये १४३ जागांसह भाजपनं पुन्हा सत्ता काबिज केली होती. काँग्रेसला ७१ जागा मिळाल्या होत्या. बसपानंही आपली सात जागांवर ताकद दाखवली होती. तर इतरांना नऊ जागा मिळाल्या होत्या.
Dec 8, 2013, 09:13 AM ISTमोदी नंबर १... मी नंबर ३- शिवराज चौहान
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी आपली तुलना करणे चुकीचे असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. ते नंबर १ आहेत. मी नंबर ३ आहे.
Jun 3, 2013, 11:51 PM ISTआता गहू १ तर तांदूळ २ रूपये किलो दराने
जून महिन्यापासून गरिबांना आता १ रूपया प्रति किलो दराने तांदूळ तर २ रूपये किलो दराने गहू देण्यात येणार आहे. तसा निर्णय मध्यप्रदेशमधील शिवराज चौहान सरकारने घेतला आहे.
May 8, 2013, 03:53 PM IST