शिक्षण

शिक्षणाच्या नावाखाली सुरू होतं हुक्का पार्लर, पोलिसांचा छापा

उत्तर नागपूरच्या जरीपटका भागात एका दोन मजली इमारतीत सिक्रेट रूममध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकलाय. यात 9 जणांना पोलिसांनी अटक केलीय. आरोपींमध्ये हुक्का पार्लरचा मॅनेजर विनोद देवानी आणि काही विद्यार्थी आहेत, जे अभ्यासाचं कारण देत हुक्का पार्लरमध्ये मजा-मस्ती करायचे.

Jul 8, 2015, 06:35 PM IST

मदरशांबद्दल सरकारच्या निर्णयाचा सामान्य मुस्लिम समाजातून स्वागत

मदरशांबद्दल सरकारच्या निर्णयाचा सामान्य मुस्लिम समाजातून स्वागत

Jul 3, 2015, 10:23 PM IST

मुस्लिम शिक्षकांकडून अमित शहांना योगाचे शिक्षण

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मुस्लिम शिक्षक योगाचे शिक्षण देत आहेत. पाटण्यातील मोईनुल हक स्टेडियममध्ये शहा यांना मोहम्मद तमन्ना आणि अशोक सरकार हे योगाचे प्रशिक्षण देत आहेत, अशी माहिती बिहार-झारखंडमधील काम पाहणारे पतंजली योगपिठाचे अजित कुमार यांनी आज दिली. 

Jun 17, 2015, 03:26 PM IST

शाळेतील योग दिनाच्या सक्तीवर काही मुस्लिम संस्थांचा आक्षेप

 आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या राज्य शासनाच्या सक्तीवर मुंबईतील मुस्लिम शिक्षण संस्थांनी आक्षेप घेतला आहे. शाळांमध्ये येत्या २१ जूनला योग दिवस साजरा केला जाणार आहे.

Jun 3, 2015, 10:53 PM IST

'आयसीएसई' बोर्डात मुंबईची अनन्या देशात पहिली

 मुंबईतील अनन्या हर्षद पटवर्धनने  'आयसीएसई' बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. तर, कोलकत्याचा सौगाता चौधरी यानेही ९९.२० टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. देशात पहिल्या क्रमांकावर तीन विद्यार्थी आले आहेत.

May 18, 2015, 04:35 PM IST

राज्यातील विकलांग विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्या - कोर्ट

मुंबई हायकोर्टानं एका सुओ मोटो याचिकेवर सुनावणी करताना सर्व शाळांना आदेश दिलेत की, राज्यभरातील सर्व शाळांमधील शैक्षणिक दृष्टया विकलांग विद्यार्थी शोधून त्यांची विशेष काळजी घ्यावी, असे आदेश दिलेत.

Apr 7, 2015, 01:08 PM IST

...ही पाहा महापालिका शाळांतल्या शिक्षणाची वाताहत

...ही पाहा महापालिका शाळांतल्या शिक्षणाची वाताहत

Feb 20, 2015, 04:13 PM IST