शाहीन बाग

शाहीन बागमध्ये पोलिसांची कारवाई, रस्ता खाली करण्याचं काम सुरु

शाहीन बागमध्ये दिल्ली पोलिसांची कारवाई, मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात

Mar 24, 2020, 08:49 AM IST

शाहीन बाग आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मध्यस्थ

शाहीन बागेला सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या दोघा मध्यस्थांनी आज भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला.  

Feb 19, 2020, 04:41 PM IST

#DelhiResultOnZee: शाहीन बागमध्ये पाहा कोण आहे आघाडीवर

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त रंगलेला मुद्दा

Feb 11, 2020, 08:56 AM IST
Supreme Court on Shahin Bag Protest PT1M56S

नवी दिल्ली | 'कायमस्वरुपी रस्ता अडवणं अयोग्य', शाहीन बाग आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

नवी दिल्ली | 'कायमस्वरुपी रस्ता अडवणं अयोग्य', शाहीन बाग आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

Feb 10, 2020, 11:40 PM IST

चार महिन्यांचे बाळ आंदोलनाला कसे जाऊ शकते; सरन्यायाधीशांचा आंदोलकांना सवाल

शाहीन बागेतील आंदोलनात सहभागी झालेल्या आमच्या मुलांना शाळेत पाकिस्तानी आणि देशद्रोही म्हणून संबोधले जाते.

Feb 10, 2020, 07:00 PM IST

'सगळे एक्झिट पोल खोटे ठरतील; दिल्लीत भाजपचीच सत्ता येईल'

भाजप ४८ पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करेल.

Feb 8, 2020, 10:32 PM IST
Delhi Exit Poll : Arvind Kejriwal AAP will win Delhi  PT6M49S

नवी दिल्ली । Delhi Exit Poll नुसार केजरीवाल दिल्ली राखणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध वृत्तसंस्था आणि सर्वेक्षण संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (EXIT POLL) निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या 'आम आदमी पक्षाचीच (आप) सत्ता येईल.

Feb 8, 2020, 08:05 PM IST

Delhi Exit Poll: केजरीवाल दिल्ली राखणार; भाजपचा आक्रमक प्रचार फोल

काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीप्रमाणे एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

Feb 8, 2020, 06:57 PM IST

दिल्लीत मतदारांचा निरुत्साह; अवघे ५५ टक्के मतदान

आता येत्या ११ तारखेला जाहीर होणारे निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Feb 8, 2020, 06:28 PM IST

शाहीन बागेत शुभा मुद्गल यांच्या शास्त्रीय संगीताची मैफल; व्हीडिओ व्हायरल

अवघ्या २० सेकंदांच्या या व्हीडिओला फेसबुकवर एक लाखापेक्षा अधिक शेअर्स मिळाले आहेत. 

Feb 5, 2020, 07:21 PM IST

आमच्याकडे केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे- जावडेकर

 मी दहशतवादी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कमळापुढील बटण दाबा, असे भावनिक आवाहन केजरीवाल यांनी केले होते.

Feb 3, 2020, 08:53 PM IST

जामिया आणि शाहीन बागेतील आंदोलनामागे राजकीय डिझाईन- मोदी

 ही आंदोलने योगायोग नाही, तो एक प्रयोग आहे

Feb 3, 2020, 07:15 PM IST

भारतात असं काही घडेल याची कल्पना नव्हती - सोनम कपूर

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात आता बॉलिवूड कलाकारही पुढे येत आहेत.

Feb 2, 2020, 06:09 PM IST

शाहीन बागमध्ये फायरिंगवरुन आता राजकीय चकमक

दिल्लीच्या शाहीन बागमध्ये शनिवारी तरुणानं केलेल्या फायरिंगवरुन आता राजकीय चकमक सुरू झाली आहे. 

Feb 2, 2020, 03:13 PM IST

जामिया गोळीबारावर शाह म्हणतात; 'या गोष्टी सहन करणार नाही'

दिल्लीत दिवसाढवळ्या खुलेआम गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडालीय.

Jan 30, 2020, 09:55 PM IST