शासकीय कर्मचारी

'शासकीय कर्मचाऱ्यांनी कामावर असताना अर्ध्या तासातच जेवण उरकावं'

 कामचुकार कर्मचार्‍यांना दणका देण्यासाठी शासनाला ही भूमिका घ्यावी लागली आहे. 

Jun 7, 2019, 09:11 PM IST

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस

१७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Aug 8, 2018, 10:15 AM IST

शासकीय सेवानिवृत्तांना मिळणार कायमस्वरुपी ओळखपत्र

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ज्या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत ते पद नमूद करुन तसेच त्याआधी ‘सेवानिवृत्त’ असा उल्लेख करुन संबंधित प्रशासकीय कार्यालय आणि विभागाने त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने 23 फेब्रुवारी, 2017 च्या शासन परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

Mar 2, 2017, 06:58 PM IST

शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा शक्य?

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यताय.

Feb 3, 2014, 05:02 PM IST