शवविच्छेदन

चितेवर अंत्यविधीसाठी ठेवलेला मृतदेह नेला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात

 चितेवर अंत्यविधीसाठी ठेवलेला तरूणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेल्याची घटना मालेगावात घडली. 

Oct 3, 2018, 09:45 PM IST

पतीने केला पत्नीचा खून, शवविच्छेदनबाबत डॉक्टरांचा अजब सल्ला

परळी तालुक्यातील कौठाळी इथे किरकोळ वादातून राजेंद्र चव्हाण याने आपल्या पत्नीचा निर्घृण खून केला.

Jul 4, 2018, 10:57 PM IST

झीरो कर्मचाऱ्यांकडून मृतदेहाचं शवविच्छेदन, स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड

नागरिकांनीच स्टिंग ऑपरेशन करुन हा प्रकार उघड केलाय

Jun 25, 2018, 10:48 PM IST

पोस्टमार्टमला आलेले प्रेत लागले हालू, डॉक्टरची वळली बोबडी

भूत, प्रेत, पिशाच्च, जादू-टोणा यांबाबतच्या कहाण्या, दंतकथा यांबाबत आपण नेहमीच आपण ऐकत असतो. पण, मृतदेह जर खरोखर स्वत:हूनच हालचाल करायला लागला तर, काय अवस्था होईल?

Jan 10, 2018, 11:19 PM IST

'त्या' चार नवजात बालकांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अजूनही नाही

'त्या' चार नवजात बालकांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अजूनही नाही

Jun 7, 2017, 08:39 PM IST