शर्मिला ठाकरे

शर्मिला ठाकरेंचा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी चेंबूरमध्ये आरसीएफ पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

Feb 12, 2014, 11:35 AM IST

शर्मिला राज ठाकरे टोल न देताच पुण्याकडे रवाना

शर्मिला राज ठाकरे यांनीही आपण आपले पती राज ठाकरे यांच्या विचारांशी सहमत असल्याचं दाखवून दिलं आहे.

शर्मिला ठाकरे यांनीही टोल नाक्यावर टोल दिलेला नाही, तसेच टोल अन्यायकारक असल्याने देऊ नका, असं आवाहनही शर्मिला राज ठाकरे यांनी यावेळी केलं.

Feb 9, 2014, 03:24 PM IST

जर साहेबांच्या गाडीवर दगड पडला असेल तर- शर्मिला ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील सुरू असणारी शाब्दिक चकमक आणि त्यामुळे महाराष्ट्रभर त्याचे उमटणारे पडसाद यांच्या महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होणार ह्याकडेच साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Feb 28, 2013, 10:34 AM IST

राज ठाकरेंनी घेतले वडाळ्याच्या राजाचे दर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वडाळ्याच्या जीएसबी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही उपस्थित होत्या.

Sep 23, 2012, 09:13 PM IST

मुंबईत स्टार प्रचारकांची मांदियाळी

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पहिल्या नंबरवर असणार आहे. मुंबई भाजपनं मोदींना प्रचारासाठी आमंत्रित करणारं पत्र पाठवलंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने शरद पवार यांनाही मैदानात उतरविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसदेखील राहुल गांधींना प्रचारात उतरवण्याच्या विचारात आहे.

Jan 14, 2012, 04:26 PM IST