शनि शतभिषा नक्षत्र क्री

Shani Nakshatra Gochar 2023: शनीचा शतभिषा नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींच्या घरी येणार भरपूर पैसा

Shani Nakshatra Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. शनिदेव सध्या वक्री अवस्थेत आहेत. शनीदेवांनी 22 ऑगस्ट रोजी शतभिषा नक्षत्रात प्रवेश केलाय.

Aug 23, 2023, 08:18 PM IST