शंकरराव झुंझारराव उद्यान

गर्दुल्यांच्या अड्ड्यांचा महापालिका कधी घेणार ताबा?

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयाला लागूनच असलेलं हे आहे शंकरराव झुंझारराव उद्यान... पूर्वीपासून या उद्यानाबाबत नागरिकांची ओरड आहे. हे उद्यान म्हणजे गर्दुल्ले, जुगारप्रेमी आणि अश्लील चाळे करणाऱ्यांचा अड्डा बनलाय.

Dec 15, 2012, 07:46 PM IST