व्हिडीओकॉन झेड५५ क्रिप्टॉन

व्हिडीओकॉनचा स्वस्त ४जी स्मार्टफोन लाँच

व्हिडीओकॉन मोबाईल कंपनीने शुक्रवारी व्हिडीओकॉन झेड५५ क्रिप्टॉन हा नवा स्मार्टफोन लाँच केला. अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिमची सुविधा आहे. 

Dec 20, 2015, 03:57 PM IST