WhatsApp चं नवं फीचर, Notes आणि Documents सांभाळून ठेवता येणार
WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅपनं भारतात नवं फीचर लाँच केलं आहे. या माध्यमातून तुम्ही स्वत:ला मेसेज करू शकता. WhatsApp वर अत्यावश्यक नोट्स, रिमाइंडर आणि अपडेट सेव्ह करणं सोपं होणार आहे.
Nov 28, 2022, 07:22 PM ISTVideo: आता पोपटाला लागलं WhatsApp चं वेड, मेसेज टाइप केल्याचा व्हिडीओ व्हायरल
नुकताच एक हत्ती स्मार्टफोन पाहत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका पोपटाला व्हॉट्सअॅपचं वेड लागल्याचं पाहायला मिळतं.
Nov 3, 2022, 07:48 PM ISTपंतप्रधान मोदी व्हाट्सअॅप मेसेजच करतात तेव्हा...
चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट व्हाट्सअॅप मेसेजच करतात. विश्वास बसत नसेल ना. मग ही बातमी पाहा.
Jan 15, 2019, 10:42 PM ISTमुंबई । व्हाट्सअॅपवर नरेंद्र मोदी, सोशल मीडियावरवचा एक धमाल गेम
व्हाट्सअॅपवर नरेंद्र मोदी, सोशल मीडियावरवचा एक धमाल गेम
Jan 15, 2019, 08:15 PM ISTहे काम १२ नोव्हेंबरपूर्वीच करा! ...अन्यथा, व्हॉट्सअॅप चॅट होईल डिलीट
आपल्या व्हाट्सअॅपचा डेटा घेऊन ठेवला आहे का याची खात्री करा. नाहीतर हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीच करता येणार नाही.
Aug 19, 2018, 11:05 AM ISTसोशल मीडियावरील अफवांविरोधात व्हॉट्सअॅपने कसली कंबर
सरकारनं विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना व्हॉट्सअॅपने हे स्पष्टीकरण दिले.
Aug 6, 2018, 12:22 PM ISTफेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपचे नवे फिचर
'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर', असे या फिचरचे नाव आहे.
Jul 11, 2018, 11:58 AM ISTसोशल मीडियावर घडणाऱ्या एका मिनिटातील करामती
कदाचीत तुम्हाला कल्पना नसेल पण, कोणत्या मिनिटाला सोशल मीडियावर काय घडले. काय घडते याचा डेटा साठवला जातो.
Jun 30, 2018, 09:46 AM ISTव्हॉट्सअॅप वापरा स्वत:च्या भाषेत
तुम्हालाही Whatsapp स्थानिक भाषेत वापरताना अडचण येते का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर, पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
Apr 10, 2018, 10:45 PM ISTमहिलेला व्हाट्सअॅपवर पाठवला चुंबनवाला इमोजी, पोलिसांनी केली अटक
दिल्ली येथील एका महिलेला व्हाट्सअॅपच्या माध्यमातून चुंबनवाला इमोजी पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीवर लैंगिक छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Jan 21, 2018, 05:48 PM ISTव्हाट्सअॅपवरील लेखनातून साकारलं पुस्तक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2017, 08:20 PM ISTतरुणीचा व्हाट्सअॅप डीपी फेसबूकवर अपलोड, त्यानंतर अश्लील फोन कॉल्स
सोशल नेटवर्किंग साईटवर आपला प्रोफाईल फोटो अपलोड करणे मुलुंडमधील एका तरुणीला चांगलचं महागात पडले. या तरुणीने आपला फोटो व्हॉट्स अॅपवर अपलोड केला होता. मात्र तिचा हा फोटो कोणीतरी फेसबूक पेजवर मोबाईल नंबरसह अपलोड केला. त्यानंतर तिला अश्लील फोन कॉल्स येऊ लागले असून मोठा मनस्ताप करावा लागत आहे.
May 19, 2017, 07:49 AM ISTजाणून घ्या 777888999 नंबरवरून आलेल्या फोनचे सत्य....
सोशल मीडियावर दररोज एखादा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होतो. पण आता एक नंबर व्हायरल होत आहे. हा नंबर डेथ कॉल असल्याचे म्हणून व्हायरल होत आहे.
May 17, 2017, 09:06 PM ISTव्हाट्सअॅपनंतर आता फेसबूक डेस्कटॉपवर उपलब्ध होणार
फेसबूकने इमिझीला अधिक प्राधान्य दिल्यानंतर आता डेस्कटॉपवर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबूकचे लाईव्ह फीचर डेस्कटॉपवर वापरता येणार आहे. याआधी व्हाट्सअॅप डेस्कटॉपवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
Jan 14, 2017, 05:56 PM ISTध्वनी प्रदुषणाची तक्रार करा व्हाट्सअॅपवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:21 PM IST