वॉशिंगटन सुंदर

INDvsBAN : वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी, टी-२०मध्ये ३ विकेट घेऊन रचला इतिहास

  बांग्लादेश विरूद्ध फलंदाजी करताना रोहित शर्माने एक नवा विक्रम केला तर दुसरीकडे गोलंदाजीत युवा स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने कमाल केली. बांग्लादेश विरूद्ध भारताने १७७ धावांचे लक्ष्य ठेवले तेव्हा मागील सामन्याची कामगिरी पाहता हे सहज लक्ष्य वाटत होते. पण वॉशिंग्टन सुंदर याची शानदार गोलंदाजीच्या जोरावर बांग्लादेशाला सुरूवातीला धक्के लाले आणि त्यांनी गुडघे टेकले. त्याने पहिल्या तीन खेळाडूंना झटपट बाद केले. 

Mar 14, 2018, 11:01 PM IST

श्रीलंकेविरोधातील टी-२० मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदरने बनवला 'हा' रेकॉर्ड

श्रीलंकेविरोधातील टी-२० मॅचेसच्या सीरिजमधील शेवटच्या मॅचमध्ये दोन बदल करण्यात आले. टीममधील युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह या दोघांना विश्रांती देण्यात आली.

Dec 24, 2017, 10:20 PM IST

'हा' सातवा खेळाडू फक्त एका कानाने ऐकू शकतो

मोहालीमध्ये भारत विरूद्ध श्रीलंकेच्या सामन्यात दुसऱ्या वनडे मॅचमध्ये फिरकी गोलंदाज वॉशिंगटन सुंदरने डेब्यू केलं. 

Dec 13, 2017, 04:02 PM IST

टीम इंडियामध्ये पहिल्यांदाच संधी मिळालेले तीन खेळाडू

श्रीलंके विरूद्ध होणा-या तीन टी-२० सामन्यांच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका टीम यांच्यात ३ टी-२० सामने खेळले जातील. नेहमीप्रमाणे यावेळी टीममध्ये तीन नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

Dec 5, 2017, 03:29 PM IST