वैभव तत्ववादी

Prajakta Mali च्या लग्नाच्या चर्चांवर Vaibhav Tatwawadi चं उत्तर म्हणाला, 'मला प्राजक्ताने स्वत: ...'

Vaibhav Tatwawadi on Prajakta Mali crush statement : वैभव तत्ववादी हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी  एक असून त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखततीत प्राजक्ता माळीनं तो तिचा क्रश असलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वैभव सध्या त्याच्या 'सर्किट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Apr 14, 2023, 01:06 PM IST

काजोलच्या 'त्रिभंगा' सिनेमात झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता

अभिनेत्याची भूमिका अजूनही गुलदसत्यात 

Nov 16, 2019, 04:31 PM IST

PHOTO : आयफोनच्या माध्यमातून सई-वैभवची 'पाँडीचेरी' सफर

आयफोनच्या माध्यमातून साकारला जाणार चित्रपट

Feb 2, 2019, 03:39 PM IST

'मणिकर्णिका' करिअरसाठी ठरू शकतो टर्निंग पॉईंट - वैभव तत्ववादी

'मणिकर्णिका' या सिनेमात वैभव तत्ववादीनं पूरन सिंहची भूमिका निभावलीय

Jan 30, 2019, 03:17 PM IST

'मणिकर्णिका....'तील भूमिकेनंतर वैभवची नवी इनिंग

विविध भूमिका साकारत मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही आपली वेगळी ओळख प्रस्थापित करत आहे. 

Dec 23, 2018, 07:42 AM IST

‘मणिकर्णिका’ मध्ये अंकिता लोखंडे ‘या’ मराठी अभिनेत्यासोबत करणार रोमान्स

छोट्या पडद्यावर आपली जादू चालवल्यानंतर आता अभिनेत्री अकिंता लोखंडे मोठ्या रूपेरी पडद्यावर धमाका करण्यास सज्ज आहे. अंकिता ‘मणिकर्णिका’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूड करिअरला सुरूवात करत आहे.

Sep 4, 2017, 04:50 PM IST

कान्हा चित्रपटातील नवं गाणं 'गोविंदा रे गोपाळा'

कान्हा चित्रपटातील नवं गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. 

Aug 30, 2016, 03:31 PM IST

वैभवच्या 'मिस्टर एँड मिसेस सदाचारी'ला रणवीरच्या शुभेच्छा

'मिस्टर एँड मिसेस सदाचारी' हा मराठी चित्रपट आजा रिलीज झाला आहे.

Feb 19, 2016, 11:09 AM IST

मि. एन्ड मिसेस सदाचारी म्युझिक ल़ॉन्च

मि. एन्ड मिसेस सदाचारी सिनेमात साऊथ स्टाईल एक्शन सीन्सची धमाल रसिकांना बघायला मिळणार आहे..

Feb 5, 2016, 05:25 PM IST