वैतरणा नदी

मोडक सागर धरण भरले, वैतरणा नदी काठच्या लोकांना इशारा

मोडक सागर धरण ओव्हर फ्लो झाल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

Jul 26, 2019, 06:22 PM IST

विरार परिसरात वाळू 'तापणार' ?

वसई-विरार परिसरात वाळू उपशावरून संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. वैतरणा खाडीतून अवैध रेती उपशावर कोणतीच कारवाई होत नसल्याचा विरोधात नारंगी बंदरातल्या तब्बल ५ हजार रेती उत्पादकांनी तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढून सेक्शन पंप बंद करण्याची मागणी केली आहे.

Apr 11, 2012, 04:14 PM IST