संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवल्या प्रकरणी नागपुरच्या वैज्ञानिकाला जन्मठेप
ब्रम्होस वैज्ञानिक निशांत अग्रवालला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीये... ब्रम्होस एयरोस्पेस लिमिटेडच्या कार्यालयातील काही संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवल्याचा आरोप त्याच्यावर होता.
Jun 3, 2024, 06:19 PM ISTआठवडाभर आंघोळ केली नाही तर शरीरावर काय होतो परिणाम?
Bath : सकाळ उठल्यावर आंघोळ करुन स्वच्छ होणं हे प्रत्येक जणाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. खूप कमी लोक असतात ज्यांना आंघोळ करण्याचा कंटाळा येतो. तुम्ही पण त्यापैकी असाल आणि आठवडाभर आंघोळ करत नाहीत तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या.
May 1, 2024, 11:05 PM IST
वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य
काही संशोधनं, निरीक्षणं आपल्याला थक्क करून सोडतात. अनेक प्रश्नांना जन्मही देऊन जातात. नुकतंच झालेलं हे संशोधन त्यापैकीच एक. पाहा शास्त्रज्ञांच्या हाती असं नेमकं लागलंय तरी काय...
Aug 8, 2023, 01:00 PM IST
कोरोनापेक्षाही भयानक : अंदमान बेटांवर आढळला बुरशीचा प्रकार, वैज्ञानिकही चक्रावले !
हा आजार मानवी संसर्गाने पसरतो
Mar 19, 2021, 08:18 AM ISTकोरोनापेक्षा भयानक फंगसला घाबरले वैज्ञानिक, माजवू शकतो हाहाकार
फंगस खूप भयानक मानला जातोय
Feb 2, 2021, 08:17 AM ISTसुर्यग्रहणामुळे संपेल कोरोना, वैज्ञानिकांचा दावा
या दाव्यात किती तथ्य आहे हे येणाऱ्या सुर्यग्रहणानंतर स्पष्ट होईल.
Jun 17, 2020, 10:18 AM IST....अन् आठवला अपयशाचा सामना करण्यासाठीचा डॉ. कलाम यांचा 'हा' मंत्र
कलाम यांनी सांगितलेल्या एका अनुभवाने तुम्हालाही मिळेल मोठी शिकवण
Sep 8, 2019, 09:29 AM ISTप्रयोगशील नाहीत ते वैज्ञानिक कसले? 'मिशन मंगल'चा ट्रेलर प्रदर्शित
प्रयोगशील नाहीत ते वैज्ञानिक कसले?...
Jul 18, 2019, 02:45 PM ISTमुक्त चर्चा । गर्भसंस्काराची नेमकी गरज काय?, लोणावळ्यात जागतिक परिषद
मुक्त चर्चा । गर्भसंस्काराची नेमकी गरज काय? गर्भसंस्काराचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्व आहे. लोणावळ्यात जागतिक परिषद भरत आहे.
Jan 15, 2019, 08:25 PM ISTविश्वाचे रहस्य सांगणाऱ्या स्टीफन हॉकिंग यांच्याबाबत 'टॉप १०' गोष्टी
मानवी मेंदू हा संगणकासारखा असून, त्याचा वापर केला नाही तर, तो खराब होतो असे सांगणाऱ्या स्टिफन हॉकिंग यांच्याबद्धल टॉप १० गोष्टी.
Mar 14, 2018, 07:52 PM ISTमहत्वाची बातमी : वैज्ञानिकांनी शोधून काढले 15 नवीन ग्रह
अंतराळात संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना मोठं यश मिळालं आहे.
Mar 13, 2018, 09:59 AM ISTचीनी वैज्ञानिकांची मोठी चूक, 'स्पेस लॅब' खाणार माती?
चीनी वैज्ञानिकांच्या एका मोठ्या चुकीचा परिणाम सगळ्या जगाला भोगावा लागणार असल्याचं दिसतंय
Jan 10, 2018, 03:53 PM ISTरामसेतू खरंच आहे का? वैज्ञानिकांचा खुलासा
रामायणामध्ये उल्लेख केलेला रामसेतू खरंच अस्तित्वात आहे का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.
Dec 12, 2017, 10:51 PM IST