विषबाधा

'त्या' शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना २ लाख रूपयांची मदत

शेतातील पिकावर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने २ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

Oct 3, 2017, 02:58 PM IST

शेतकऱ्यांना विषबाधा : ...तर अधिकारी आणि मंत्रालयात किटकनाशक फवारणी - बच्च कडू

पिकांवर औषधांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना १५ दिवसांत तात्काळ मदत केली नाही तर  अधिकारी आणि मंत्र्यांच्या कार्यालयात किटकनाशकांची फवारणी करु, असा गंभीर इशारा कडू यांनी दिलाय.

Oct 3, 2017, 08:58 AM IST

औषधांची फवारणी करताना सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा सुस्त कारभार सुरु असल्याने पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे.

Oct 2, 2017, 10:36 PM IST

मांढरदेवी गड : ५ जणांना विषबाधा करणीच्या प्रकारातून?

 बारामतीहून मांढरदेवी गडावर आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे. मात्र ही विषबाधा करणीच्या प्रकारातून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Jul 27, 2017, 03:42 PM IST

लग्नात कुल्फी खाल्ल्याने 53 जणांना विषबाधा

पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये एक लग्नाच्या वऱ्हाडातील ५३ जणांना कुल्फीतून विषबाधा झाली. 

May 22, 2017, 07:05 PM IST

बीडमध्ये फळं खाल्ल्याने चिमुकल्यांचा मृत्यू

चिकू, सफरचंद खाल्ल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या गोलांग्री गावात घडलीये.

May 4, 2017, 04:44 PM IST

केरळमध्ये सीआरपीएफच्या ४०० जवानांना जेवणातून विषबाधा

केरळच्या पल्लीपुरम येथे भोजनातून सीआरपीएफच्या ४०० जवानांना विषबाधा झाल्याची घटना घडलीये. या सर्व जवानांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलीये.

Apr 2, 2017, 11:15 AM IST

कुल्फीतून पन्नासहून अधिक मुलांना विषबाधा

घरासमोर विक्रीसाठी आलेल्या कुल्फीवाल्याकडून घेतलेली मटका कुल्फी खाल्ल्याने पन्नासहून अधिक मुलांना विषबाधा झालीय. 

Mar 25, 2017, 08:02 PM IST

उमेदवाराने दिलेल्या पार्टीत दारूतून विषबाधा, ८ ठार

जिल्ह्यातल्या पांगरमल गावातील ग्रामस्थांनी नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले आहे.

Feb 21, 2017, 12:19 AM IST

उमेदवाराने दिलेल्या पार्टीत विषबाधा, दोन जणांचा मृत्यू

जिल्ह्यातल्या पांगरमल गावात उमेदवाराने दिलेल्या पार्टीत विषबाधा झाल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही विषबाधा बनावट दारुचे वाटप केल्याचे सांगण्यात येत आहे.

Feb 14, 2017, 08:00 AM IST