Maratha Reservation : कुठल्या आधारावर आरक्षण दिलं? रोहित पवारांना का वाटते भीती? म्हणाले...
Maharashtra assembly Special session : राठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भीती व्यक्त केली आहे.
Feb 20, 2024, 03:07 PM ISTMaratha Reservation Bill : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले...
Sambhajiraje Chhatrapati On Maratha Reservation Bill : राज्यातील मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंबंधी एक विधेयक विधीमंडळात (Maharashtra Assembly Session) पास करण्यात आलं. आता संभाजीराजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 20, 2024, 02:37 PM ISTजे आमदार मराठा आरक्षणाचं समर्थन करणार नाहीत…’ अधिवेशनापूर्वी काय म्हणाले मनोज जरांगे?
Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. विशेष अधिवेशनात सगेसोयरेंच्या कुणबी नोंदीच्या मुद्यावर चर्चा होणार नाही अशी माहिती समोर आली आहे.
Feb 19, 2024, 07:04 PM ISTनाराज विजय वडेट्टीवार विशेष अधिवेशनालाही दांडी मारणार
विजय वडेट्टीवार अजूनही नाराज, ४ दिवसांपासून नॉट रिचेबल
Jan 8, 2020, 09:11 AM ISTफक्त २० मिनिटांच्या विशेष अधिवेशनावर विरोधकांचा आक्षेप
८ जानेवारीला मुंबईत होणारे विशेष अधिवेशन
Jan 6, 2020, 08:16 PM ISTपी साईनाथ, राजू शेट्टींची शेतकरी प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी
पी साईनाथ, राजू शेट्टींची शेतकरी प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी
Jan 10, 2018, 02:30 PM ISTशेतकरी प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवा- अशोक चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 06:43 PM ISTराज्यात जीएसटीवर विशेष अधिवेशनाला सुरुवात
संसदेने मंजूर केलेल्या केंद्रीय वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी कायद्याच्या धर्तीवर राज्य सरकारचा जीएसटी कायदा मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झालीय.
May 20, 2017, 09:49 PM ISTदोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांची फटकेबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 07:45 PM ISTजीएसटीच्या निमित्ताने विरोधकांची फटकेबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 07:44 PM ISTराज्याचे जीएसटीसाठी विशेष अधिवेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 04:38 PM ISTजीएसटीसाठी मुंबईत 3 दिवसाचं विशेष अधिवेशन
एकीकडे श्रीनगरमध्ये GSTचे दर ठरले असताना राज्याचा GST संमत करण्यासाठी 3 दिवसाचं विशेष अधिवेशन मुंबईत होतं आहे. केंद्रात याला सर्वपक्षीय संमती मिळाली असल्यामुळे राज्यात चर्चा करून विधेयक मंजुर करण्याची औपचारिकता बाकी आहे. खरं लक्ष असेल ते विरोधक आणि शिवसेनेच्या शेतकरी कर्जमाफीबाबत भूमिकेकडे.
May 20, 2017, 08:35 AM ISTजीएसटीवर विशेष अधिवेशन, पण भाजपची डोकेदुखी कायम
जीएसटीवर विशेष अधिवेशन, पण भाजपची डोकेदुखी कायम
May 19, 2017, 05:21 PM ISTजीएसटीवर विशेष अधिवेशन, पण भाजपची डोकेदुखी कायम
उद्यापासून म्हणजे शनिवारपासून 3 दिवसाच्या जीएसटीनिमित्त विशेष अधिवेशनाला मुंबईत सुरुवात होत आहे. जीसएटी केंद्रात मंजुर झाले असल्यानं आणि सर्वपक्षीय संमती मिळाली असल्यानं राज्यात जीएसटीबाबात चर्चा करत मंजुर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडला जाणार आहे. असं असलं तरी विरोधकांबरोबर शिवसेनेनेही पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा काढल्यानं भाजपाची डोकेदुखी कायम रहाणार आहे.
May 19, 2017, 04:39 PM IST