विवो स्मार्टफोन

Vivo चा स्मार्टफोन फक्त 9 हजार रुपयात! फीचर्स वाचाल तर खूश व्हाल

विवो कंपनी चीनी बाजारात आपला फ्लॅगशिप X90 सीरिजचा स्मार्टफोन सादर करणार आहे. हा स्मार्टफोन भारतातही लाँच करण्यासाठी भारतीय डिव्हिजन तयारी करत आहे. या स्मार्टफोनला Vivo Y02 असं नाव असेल.

Nov 14, 2022, 03:48 PM IST

५ कॅमेरावाला Vivo Y50 भारतात लॉन्च; काय आहे किंमत आणि फिचर्स

विवोच्या या स्मार्टफोनची विक्री भारतात 10 जूनपासून सुरु होणार आहे. 

Jun 9, 2020, 03:19 PM IST

डोकलाम वादाचा चीनला झटका; VIVO,OPPOचे ४०० कर्मचारी परतले

दोन राष्ट्रांतील सीमावादाचा फटका केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणालाच बसत नाही. तो एकूण देशाच्या आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेलाही बसतो. भारतासोबत डोकलामवरून केलेल्या वादाचाही असाच फटका चीनला बसला आहे. या वादाचा परिणाम म्हणून VIVO आणि OPPO सारख्या मातब्बर कंपन्यातील सुमारे ४००हून अधिक कर्मचारी भारतातून चीनला परत गेले आहेत.

Aug 28, 2017, 10:09 PM IST