विरोधी पक्षनेता

लाव रे 'तो' व्हिडिओ! फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पवारांच्या वक्तव्याबाबत म्हणाले.... 

Oct 20, 2020, 11:31 AM IST

'आरेतील कारशेडचं ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून!'

काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला

Oct 11, 2020, 09:44 PM IST
Devendra Fadanvis first Exclusive interview after Mahavikasaghadi form Government PT5M28S

मुंबई | देशाचे पंतप्रधान स्वतः ओबीसी - देवेंद्र फडणवीस

मुंबई | देशाचे पंतप्रधान स्वतः ओबीसी - देवेंद्र फडणवीस 

Dec 7, 2019, 07:40 PM IST
Mumbai Vidhan Sabha Bachhu Kadu On Devendra Fadanvis Elected As Opposition Leader PT8M

मुंबई | कार्याचा सिद्धांत मांडणारा विरोधी पक्षनेता - बच्चू कडू

मुंबई | कार्याचा सिद्धांत मांडणारा विरोधी पक्षनेता - बच्चू कडू

Dec 1, 2019, 03:40 PM IST

महाविकास आघाडीचा भाजपला दणका, विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती लांबणीवर

उद्या विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती होणार नाही.

Nov 30, 2019, 11:41 PM IST

राष्ट्रवादीत विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच

 सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उदयाला. 

Oct 26, 2019, 09:13 PM IST

कोण होणार नवा विरोधी पक्षनेता, काँग्रेसची सोमवारी बैठक

राधाकृष्ण विखेंच्या जागी कोण होणार विरोधी पक्ष नेता?

May 17, 2019, 06:04 PM IST

मुंबई पालिकेत विरोधी पक्ष नेत्याशिवाय सभागृह, भाजपमुळे तिढा?

बीएमसीच्या सभागृहात विरोधी पक्षनेताच नाही. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा वाढतच चालला आहे. आज निवडणुकीनंतर  महापालिकेचे पहिले सभागृह हे विरोधी पक्षनेत्याविनाच झाले आहे. विरोधी पक्ष नेते पद हे भाजप घेण्यास तयार नाही. त्यामुळे तिढा वाढलाय.

Mar 17, 2017, 03:20 PM IST

काँग्रेसचाही गुजराती मतांवर डोळा ?

मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून देवेंद्र आंबेरकरांची उचलबांगडी करण्यात आलीय. 

Mar 4, 2016, 10:28 PM IST