हिवाळी अधिवेशन : चहापानाला ना मुख्यमंत्री ना विरोधक
राज्यात सध्या विरोधी पक्षचं अस्तित्वात नसल्याने एक विचित्र परिस्थिती निर्माण झालली आहे.
Dec 6, 2014, 06:41 PM ISTसाध्वी निरंजन वक्तव्यांवरुन संसदेत गदारोळ, विरोधकांची निदर्शने
साध्वी निरंजन ज्योतींबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत स्पष्टीकरण दिलं. हे प्रकऱण आता संपायलसा हवं. त्याचप्रमाणे याप्रकरणी साध्वी निरंजन ज्योतींनी माफी मागितली आहे. त्यांना मी समजही दिल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय.
Dec 5, 2014, 01:12 PM ISTलोकसभेत विरोधकांचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 12:29 PM ISTलोकसभेत विरोधकांची छत्री आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 03:13 PM ISTराज्यपालांचे अभिभाषण, विरोधकांचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 07:20 PM ISTशिवसेना विरोधात मतदान करणार, औटींचा अर्ज मागे घेण्याची शक्यता
शिवसेना भाजपच्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान करणार असल्याचं, शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं आहे.
Nov 12, 2014, 09:42 AM ISTनरेंद्र मोदींवर विरोधकांची जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 08:41 AM ISTलाल किल्ल्यावर पंतप्रधानांचं भाषण आणि टीका...
लाल किल्ल्यावर पंतप्रधानांचं भाषण आणि टीका...
Aug 15, 2014, 11:30 AM ISTवेदप्रताप वैदिक यांची हाफीज सईद भेटीवरून गदारोळ
रामदेव बाबांचे निकटवर्तीय असलेले ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक यांनी पाकिस्तानात वाँटेड दहशतवादी हाफीज सईदची भेट घेतली. एक पत्रकार म्हणून ही भेट घेतली असून हा फोटो स्वतः रिलीज केल्याचं खुद्द वैदीक यांनी स्पष्ट केलंय.
Jul 14, 2014, 12:12 PM ISTविरोधकांनी केली रेल्वेबजेटवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 02:54 PM ISTनागपूर हिवाळी अधिवेशन; विरोधक सरकारला घेरण्यास सज्ज
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर इथं सुरू होतंय. या अधिवेशनात जादुटोणाविरोधी विधेयक संमत करण्याचा चंग सरकारनं बांधलाय. त्याचबरोबर आदर्श अहवाल, वीज आणि सिंचन घोटाळा, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आठ तारखेला पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल असल्यामुळं नऊ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यावर निवडणुकीचे सावट असणार आहे.
Dec 8, 2013, 02:06 PM ISTराजकारणी आणि फोन टॅपिंगचं हत्यार!
राजकारणात फोन टॅपिंगचं एक वेगळं महत्व आहे. सत्ताधारी नेहमी विरोधकांच्या चालींना शह देण्यासाठी फोन टॅपिंगच्या माध्यमातनं पाळत ठेवत असते. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते अमित शहा या प्रकारात चर्चेत आलेत. सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत तर अनेक नेत्यांना आपलं दूरध्वनी संभाषण रेकॉर्ड होत असल्याचा संशय आहे. फोन टॅपिंगची भिती वाटतेय.
Nov 22, 2013, 10:02 AM IST‘राज ठाकरेंना उत्तर देण्याची ही वेळ नाही’
मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका होतेय... राज ठाकरेंनी आबांना बांगड्या धाडण्याचंही आवाहन केलं... पण, ‘ही टीकेला उत्तर देण्याची वेळ नसून आपली कर्तव्य पार पाडण्याची वेळ आहे’ असं आबांनी राज ठाकरेंना सुनावलंय.
Aug 23, 2013, 09:32 PM ISTसीरियात रासायनिक हल्ला; १३०० पेक्षा जास्त बळी
दमिश्कमध्ये विरोधकांवर अगदी जवळून करण्यात आलेल्या रासायनिक हत्यारांच्या साहाय्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात १,३०० जणांचा बळी गेलाय
Aug 22, 2013, 09:21 AM ISTआदर्श अहवाल लटकला, विरोधक संतप्त
आदर्श चौकशी आयोगाचा अहवालावरून आता राजकारण तापलं आहे. हा अहवाल पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल अशी शक्यता होती.
Aug 2, 2013, 07:52 PM IST