विधीमंडळ अधिवेशनाआधी विस्तार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 09:12 AM ISTपाहा... कशासाठी निवडून देतो आपण 'आमदार'
बुधवारी, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे... अर्थातच, तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्यासाठी नक्कीच जाणार असाल... या कर्तव्यासोबतच तुम्ही निवडून दिलेला आमदार त्याची कामं योग्य पद्धतीनं करतोय की नाही, यावर लक्ष ठेवणं... हीदेखील तुमची जबाबदारी आहे.
Oct 14, 2014, 05:12 PM ISTप्रमुख मुद्दे : `अर्थसंकल्प २०१४-१५`
विधीमंडळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प २०१४-१५ सादर केला.
Feb 25, 2014, 02:22 PM ISTविधानभवनात बाळासाहेबांचा पुतळा उभारा!
विधानभवनाच्या आवारात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारावा अशी मागणी शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी केलीये.
Jul 17, 2013, 07:38 PM ISTमी पोलिसाला मारले नाही- राम कदम
मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, असल्याचे स्पष्टीकरण मनसेचे आमदार राम कदम यांनी आज दिले.
Mar 19, 2013, 08:14 PM ISTका मारलं आमदारांनी पोलीस निरीक्षकांना?
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत.
Mar 19, 2013, 05:50 PM ISTआमदार विरुद्ध पोलीस; अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विधानभवनाच्या परिसरात पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा सर्वच पक्षांनी केलाय. परंतू, आमदार विरुद्ध पोलीस संघर्ष शिगेला पोहचल्याचं चित्र सध्या विधानभवनाबाहेर दिसून येतंय.
Mar 19, 2013, 04:45 PM ISTविधीमंडळ परिसरात आमदाराची पोलिसाला मारहाण
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे.
Mar 19, 2013, 01:51 PM IST