जम्मू-काश्मीर विधीमंडळात जीएसटीवरुन गदारोळ
एक देश एक कर हे सूत्र घेऊन, देशभरात गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजेच जीएसटी लागू झाला. मात्र जम्मू काश्मीर राज्यात अजून जीएसटी लागू झालेलं नाही. यासंबंधी जम्मू काश्मीर विधीमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं. मात्र या अधिवेशनात जीएसटीच्या मुद्द्यावर सभागृहात कमालीचा गदारोळ माजला.
Jul 4, 2017, 02:39 PM ISTविधिमंडळातील मुख्य प्रतोदांना मिळणार लाल दिवा, मंत्र्यांचा दर्जा आणि सुविधाही
विधिमंडळातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना मिळणार राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळणार आहे. याबाबत विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
Apr 5, 2017, 05:46 PM ISTअधिवेशनातली कोंडी कायम, मुख्यमंत्र्यांचं आवाहन विरोधकांनी फेटाळलं
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातली कोंडी अजूनबी कायम आहे. विधानपरिषदेचं कामकाजही सुरू होताच आज एका मिनिटात दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय.
Mar 24, 2017, 12:22 PM ISTकर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज विधीमंडळाचे कामकाज ठप्प
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज विधीमंडळाचं कामकाज ठप्प आहे. गेल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेल्यावर आता तोडगा काढण्यासाठी आज सरकारनं बोलावलेली गटनेत्यांची बैठकही निष्फळ ठरली.
Mar 15, 2017, 12:37 PM ISTशेतकऱ्यांच्या प्रश्नावर युवा स्वाभिमानी संघटनेचं विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:42 PM ISTओबीसी समाजाचा विधीमंडळावर मोर्चा
Dec 8, 2016, 09:19 PM ISTकोपर्डी बलात्काराचे विधीमंडळात पडसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 04:06 PM ISTअणेंच्या वक्तव्याचे विधीमंडळात पडसाद
अणेंच्या वक्तव्याचे विधीमंडळात पडसाद
Mar 21, 2016, 05:01 PM ISTमुंबई : विधीमंडळात शरद पवारांचे अभिष्टचिंतन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2015, 06:49 PM ISTआजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात
बरोबर वर्षभरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातल्या विधीमंडळाच्या इमारतीत आजपासून अधिवेशनाला सुरूवात होतेय. दुष्काळ, नापीकी आणि महागाईवरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखलीय.
Dec 7, 2015, 08:46 AM ISTकाँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे
काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत ही घोषणा केलीय.
Dec 23, 2014, 07:36 PM ISTकेळकर समिती अहवाल विधीमंडळात, चर्चा नाहीच
केळकर समितीचा अहवाल आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. दोन्ही सभागृहात हा अहवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल मांडण्यात आला असला तरी यावर या अधिवेशनात चर्चा होणार नाही.
Dec 23, 2014, 04:19 PM IST