समान नागरी कायद्याची गरज नाही - विधी आयोग
समान नागरी कायद्याची आवश्यकता नाही, असे मत विधी आयोगाने व्यक्त केलंय
Sep 1, 2018, 08:08 PM ISTघटस्फोटानंतर पत्नीला संपत्तीत मिळावा हिस्सा, विधि आयोगाची सूचना
18 व्या वर्षीच मुलांना मतदानाचा अधिकार आहे तर याच वयात त्यांना त्यांचा जोडीदार निवडण्यासाठीही सक्षम मानायला हवं.
Sep 1, 2018, 03:53 PM IST