विद्यार्थीनी

सेल्फी घेण्याच्या नादात मेडिकलची विद्यार्थिनी जीवाला मुकली

सेल्फी घेण्याच्या नादात आणखीन एक बळी गेलाय. ही घटना लंडनच्या ट्रियाना ब्रिजवर घडलीय. 

Jan 1, 2016, 01:34 PM IST

शिक्षकांकडून बलात्कार, त्यानंतर पोलिसांकडून विद्यार्थीनीवरच खंडणीचा गुन्हा

गुरुजनांमुळे देशाची भावी पिढी घडते असं म्हणतात. पण तेच गुरुजन विद्यार्थ्याच्या मुळावर उठले, तर बीडकर सध्या याचाच प्रत्यय येत आहे. प्राचार्य, मुख्याध्यापक पदावर असणाऱ्या महादेव बजगुडे, पवार आणि केशव भांगे नावाच्या तिघांनी आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

Dec 21, 2015, 05:28 PM IST

शिक्षक-विद्यार्थीनी प्रेमीयुगूलाचा आत्महत्येचा प्रयत्न, मुलीचा मृत्यू

प्रेमी युगुलाने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्नात मुलीचा मृत्यू झाला आहे.  चांदवडच्या पुरातन चंद्रेश्वर गडावर मंदिरानजीकच्या पायऱ्यांवर हा प्रेमीयुगुलाने विष घेतलं. यात अल्पवयीन प्रेयसीचा मृत्यू झाला, तर शिक्षक प्रियकरास अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dec 15, 2015, 04:57 PM IST

शाळेत 'शी' केली म्हणून, चिमुरडीला शाळेतून काढलेले

पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडलाय... सिनीअर केजीमध्ये शिकणा-या एका पाच वर्षांच्या चिमुरडीला चक्क शाळेतून काढण्यात आलं... तिनं असा काय गुन्हा केला, पाहा हा खास रिपोर्ट...

Dec 8, 2015, 07:21 PM IST

१६ वर्षाच्या विद्यार्थीनीकडून हेडमास्तर मागवत होता न्यूड फोटो

 एक ६२ वर्षीय उपप्राचार्याला आपल्या १६ वर्षीय विद्यार्थीनीकडून न्यूड फोटो मागविणे महागात पडले. शिक्षकाला या अश्लिल कृत्याबद्दल सुमारे १७ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. 

Dec 1, 2015, 03:59 PM IST

मुंबईच्या नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थीनींना वापरता येत नाही शौचालय

विलेपार्ले येथिल साठ्ये कॉलेजमध्ये गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थींनींना शौचालय वापरता येत नाहीय. 

Sep 23, 2015, 05:42 PM IST

नापास करण्याची भीती दाखवून शिक्षकाने केला रेप

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातल्या नात्याला काळीमा फासणारी घटना डोंबिवलीसारख्या सुशिक्षित शहरात घडलीय.

Jul 30, 2015, 09:59 PM IST

वर्गात 'डुलकी' काढणारा शिक्षक झाला डिस्टर्ब; विद्यार्थीनीला चोपलं!

वर्गात झोपलेल्या शिक्षकाची झोपमोड झाल्याने दुसरीत शिकणाऱ्या ७ वर्षांच्या विद्यार्थीनीला शिक्षकानं कानफडात मारलंय.

Jul 9, 2015, 03:31 PM IST

बंगळुरूत विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या

बंगळुरूमध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बारावीत शिकणाऱ्या या तरूणीची एका वसतिगृहात मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची शक्यता आहे.

Apr 1, 2015, 06:41 PM IST

शाळेत विद्यार्थीनींशी अश्लील चाळे महागात पडले!

शाळेत विद्यार्थीनींशी अश्लील चाळे महागात पडले!

Nov 21, 2014, 05:43 PM IST

मुंबईत शाळकरी मुलीवर जीवघेणा हल्ला

मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतरही महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. मंगळवारी सकाळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका अज्ञाताने शिवानी प्रमोद शिंदे (१३) या शाळकरी मुलीवर जीवघेणा हल्ला केला. ती गंभीर जखमी झाली. तिला ५५ टाक्के पडले आहेत.

Aug 28, 2013, 08:46 AM IST