विजय दर्डा कंपनीवर एफआयआर

दर्डा कंपनीवर एफआयआर

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी काँग्रेस खासदार विजय दर्डा प्रमोटर असलेल्या जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडसह पाच कंपन्यांवर छापे टाकल्यानंतर सीबीआयनं संध्याकाळी एफआयआर दाखल केला.

Sep 4, 2012, 11:07 PM IST