विक्रांत

ईशा शिकवणार विक्रांतला धडा

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. इतके दिवस ईशा निमकरला पडलेले स्वप्न खरे आहे की खोटे, याचा उलगडा होत असताना आता नुकतंच प्रसारीत झालेल्या भागात प्रेक्षकांनी पाहिलं की, ईशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले आहे.

May 31, 2019, 11:34 AM IST

VIKISHA : लग्नात अशी होणार ईशाची शाही एन्ट्री

पाहा मेहंदी आणि संगीतचे खास कार्यक्रम 

Jan 11, 2019, 03:02 PM IST

विक्रांत आणि ईशा एकमेकांत गुंतलेत का?

काय होणार पुढे? 

Sep 5, 2018, 02:19 PM IST

ठाण्यात मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

ठाणे महानगरपालिकेबाहेर मनसेनं आज आंदोलन सुरु केलंय. ‘विक्रांत’ला पैसे देऊ नका ठाण्यातील मुलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या, अशी भूमिका मनसेनं घेतलीये.

Dec 19, 2013, 01:58 PM IST

‘विक्रांत’चा लिलाव १६ जानेवारीपर्यंत लांबणीवर

ऐतिहासिक विक्रांत युद्धनौकेचा लिलाव येत्या १६ जानेवारीपर्यंत तरी लांबणीवर पडला आहे. विक्रांत युद्धनौकेबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं येत्या १६ जानेवारीपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत.

Dec 16, 2013, 10:14 PM IST

‘विक्रांत’ बचावासाठी शिवसेना, मनसेसोबत बाप्पाही आले!

ऐतिहासिक महत्त्व असलेली आयएनएस विक्रांत ही युद्धानौका वाचवण्यासाठी आता गणेश मंडळांनीही पुढाकार घेतलाय. मुंबईमध्ये १० हजारांहून जास्त सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. या मंडळानी प्रत्येकी १० हजार किंवा स्वेच्छेने त्याहून अधिक निधी दिला तर १० ते १५ कोटी जमा होतील, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्षा नरेश दहिबावकर यांनी दिलीय.

Dec 13, 2013, 09:05 PM IST

दादर ऐवजी विक्रांतला हेरिटेजचा दर्जा द्या! - राज ठाकरे

दादरमधील प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी राज्य सरकारला बजावलेय की, दादर ऐवजी विक्रांतला हेरिटेजचा दर्जा द्या! देशाची गौरवशाली युद्धनौका आयएनएस विक्रांत लिलावात काढण्यात येण्याचे संकेत मिळताच. तिचे जतन व्हावे, अशी राज यांची इच्छा आहे.

Dec 7, 2013, 05:47 PM IST

‘आयएनएस विक्रांत’चा होणार `ऑनलाईन लिलाव`!

आयएनएस विक्रांत... एकेकाळी भारतीय समुद्रावर राज्य केलेली ही युद्धनौका... भारताचा अभिमान असलेल्या या नौकेचा शेवट मात्र दुर्दैवी होणार आहे.

Dec 4, 2013, 08:15 AM IST

ऐतिहासिक `विक्रांत` भंगारात जाणार?

१९७१च्या पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या, एकेकाळी भारतीय नौदलाची शान असलेल्या आयएमएस विक्रांत या विमानवाहू युद्ध नौकेचे भवितव्य अंधारात आहे.

Nov 30, 2012, 09:40 AM IST