विकेक ओबेरायला पुत्र प्राप्ती

अभिनेता विवेक ओबरॉय झाला बाबा

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरॉय बाबा झाला आहे. त्याची पत्नी प्रियांका हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बाबा झाल्याची बातमी खुद्द विवेकने ट्विटवर दिली.

Feb 6, 2013, 08:43 PM IST