स्पॉट फिक्सिंग : आरोपपत्र दाखल, मयप्पनवर बेटींगचे आरोप
आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी मुंबई क्राईम ब्रान्चनं आरोपपत्र दाखल केलंय. ११ हजार ६०९ पानांचं हे आरोपपत्र आहे.
Sep 21, 2013, 08:48 PM ISTविंदू ‘डी कंपनी’शी संबंधित?
विंदूचे या बुकींशी खूप घनिष्ठ संबंध होते. याचमुळे विंदूचे दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमशी ही संबंध होते का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
May 23, 2013, 10:34 AM IST