SBI ने व्याज दरात केली कपात, होम लोन स्वस्त
SBI ची दर कपात १० जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jul 8, 2020, 02:38 PM ISTसोप्या शब्दांत समजून घ्या, तुमच्या गृह-वाहन कर्जाचं बदललेलं गणित
आरबीआयकडून स्वस्त दरात पैसे उपलब्ध झाल्यामुळे बँका आपल्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात
Feb 7, 2019, 12:59 PM ISTआरबीआयच्या रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ, घरे महागणार
रिझर्व्ह बँक आज आपला तिमाही पतधोरण आढावा जाहीर केला. यावेळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केली. रेपो रेट आता ७.२५ टक्क्यावरुन ७.५० टक्के झाला आहे. त्यामुळे गृह, वाहनासह सर्वच प्रकारची कर्जे महागण्याची शक्यता आहे. याचा फटका नविन घरे घेणाऱ्यांना बसणार आहे.
Sep 20, 2013, 12:38 PM IST