वागणूक

Thakurli Railway Station PT1M23S

ठाकुर्ली : रेल्वे प्रवाशांना रेल्वेकडून दुय्यम वागणूक

ठाकुर्ली : रेल्वे प्रवाशांना रेल्वेकडून दुय्यम वागणूक

Jan 9, 2020, 11:40 AM IST

VIRAL व्हिडिओ : तुमचा पगार ही व्यक्ती असती तर...

 तुमचा 'पगार' तुमच्याशी बोलू लागला तर... 

Jul 10, 2018, 10:43 AM IST

जेलमध्ये सलमानला मिळणार अशी वागणूक, पोलिसांचं स्पष्टीकरण

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या न्यायालयात गुरुवारी सलमान खानला दोषी करार देताना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

Apr 5, 2018, 09:23 PM IST

स्टिव स्मिथला कैद्यांप्रमाणे वागणूक, पोलिसांनी फरफटत नेलं

 काल स्मिथ जेव्हा जोहान्सबर्ग एअरपोर्टवर फ्लाइटसाठी आला तेव्हाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Mar 29, 2018, 11:32 AM IST

VIDEO : जाधव कुटुंबीयांना दिलेल्या हीन वागणुकीवर उज्ज्वल निकल यांची प्रतिक्रिया...

हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीला त्यांच्या देशात बोलावल्यावर पाकिस्तानानं त्यांची लायकी दाखवून दिलीय... जाधव कुटुंबीयांना दिलेल्या हीन वागणुकीमुळे पाकिस्तानच्या 'कनवाळू'पणाचा पर्दाफाश झालाय, अशा शब्दांत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलीय. 

Dec 26, 2017, 06:12 PM IST

वयोवृद्ध कलाकारांची सरकारकडून अशी उपेक्षा का?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 10:25 PM IST

एका कुत्र्यानं तोडले काँग्रेसच्या विजयाचे लचके!

गुरुवारी लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला. यात, आसाममध्ये काँग्रेसला तोंडावर पडावं लागल्याचं समोर आलं. आता या पराभवाला जबाबदार कोण? याबद्दलच्या चर्चांना ऊत आलाय. 

May 20, 2016, 12:48 PM IST

VIDEO : आर्थर रोड तुरुंगात बड्या धेंडांना मिळतेय खास वागणूक

मुंबईतल्या आर्थररोड जेलमध्ये काही कैद्यांना आणि आरोपींना खास वागणूक दिली जात असल्याचा गौप्यस्फोट जेलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी केलाय. 

Apr 21, 2016, 02:27 PM IST

जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळतेय - यासिन भटकळ

भारतात अनेक ठिकाणी बॉम्बस्फॉटासहीत इतर दहशत कारवाया करण्याच्या आरोपांखाली सध्या अटकेत असलेला ‘आयएम’चा कार्यकर्ता यासीन भटकळनं सोमवारी स्थानिक न्यायालयाकडे आपल्याला चांगली वागणूक मिळावी, यासाठी एक अर्ज सादर केलाय. 

Jul 22, 2014, 10:35 AM IST