वर्ल्ड बँक

Coronavirus: चीनला मोठा झटका; १ कोटीहून अधिक नागरिक होणार कंगाल

जागतिक बँकेने जाहीर केलेल्या एका अहवालात ही भीती व्यक्त केली आहे.

Mar 31, 2020, 03:17 PM IST

'वर्ल्ड बँके'च्या अध्यक्षपदी विराजमान होणार भारतीय वंशाच्या इंद्रा नुयी?

वर्ल्ड बँकेचे सध्याचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी या महिन्याच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात पदावरून पायउतार होणार

Jan 16, 2019, 12:46 PM IST

जीएसटीमुळे निर्माण झालेली मंदी तात्पुरती - वर्ल्ड बँक

जीएसटीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झालेला असला तरी तो तात्कालिक स्वरूपाचा असल्याचं मत जागतिक बँकेनं व्यक्त केलंय.

Oct 6, 2017, 11:38 PM IST

मुंबईच्या लोकलमधून सेकंड क्लास लेडिज डब्यातून प्रवास

 वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी आज चक्क मुंबईच्या लोकलमधून सेकंड क्लास लेडिज डब्यातून प्रवास केला.

Feb 28, 2017, 08:55 PM IST

आता भारत 'विकसनशील देश' राहिलेला नाही...

आता भारताचा उल्लेख 'विकसनशील देश' म्हणून होणार नाही. विश्व बँकेनं भारताचा हा दर्जा बदललाय. 

Jun 4, 2016, 05:17 PM IST

वर्ल्ड बँक म्हणते `भारतापेक्षा पाकिस्तान बरं!`

सध्याच्या परिस्थितीत भारतात उद्योग करणे कठीण असल्याची टिप्पणी जागतिक बँकेच्या एका अभ्यासगटानं केलीये. वर्ल्ड बॅंक आणि आयएफसीच्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. 185 देशांमध्ये सर्वेक्षण केलं असता भारताचा क्रमांक 132 वा आहे.

Oct 31, 2012, 07:25 AM IST