वर्ल्ड कप २०१९

शेन वॉर्न म्हणतो, या दोन टीम वर्ल्ड कप जिंकण्याच्या दावेदार

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून सुरुवात होणार आहे. यंदा हा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे.

Feb 5, 2019, 09:25 PM IST

वर्ल्ड कप खेळायचा असेल तर हे काम कर, भज्जीचा जडेजाला सल्ला

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं रवींद्र जडेजाला वर्ल्ड कपसाठी सल्ला दिला आहे.

Feb 5, 2019, 08:01 PM IST

जहीर खानची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम

यावर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला आता काही महिनेच उरले आहेत.

Feb 4, 2019, 05:46 PM IST

वर्ल्ड कप टीममध्ये जडेजाऐवजी विजय शंकरला संधी द्या- गावसकर

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमचे जवळपास सगळे खेळाडू ठरले आहेत.

Feb 4, 2019, 02:08 PM IST

गौतम गंभीरची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम

२०१९ मध्ये क्रिकेट जगतातली सगळ्यात मोठी स्पर्धा असलेला वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे.

Jan 29, 2019, 08:49 PM IST

'पंतला जागा करण्यासाठी धोनी मोठी समस्या'

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय मॅचच्या मालिकेमध्ये भारताचा २-१नं विजय झाला.

Jan 22, 2019, 03:50 PM IST

वर्ल्ड कपसाठी तयार राहा, बीसीसीआयचे रहाणे-पंतला आदेश

ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपवल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे.

Jan 21, 2019, 08:13 PM IST

वर्ल्ड कपसाठी अशी असणार भारतीय टीमची रणनिती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम वनडे सीरिज जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.

Jan 9, 2019, 03:11 PM IST

भारतापुढे आता वनडे सीरिजचं आव्हान, वर्ल्ड कपआधी उरल्या फक्त ११ मॅच

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतानं २-१नं ऐतिहासिक विजय मिळवला.

Jan 7, 2019, 08:51 PM IST

वर्ल्ड कप ६ महिन्यांवर, धोनी-धवन स्थानिक क्रिकेटपासून लांब का?-गावसकर

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर हे भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंवर नाराज झाले आहेत.

Dec 4, 2018, 05:27 PM IST

३ वर्ष आणि ११ खेळाडू बदलल्यानंतर विराटची चिंता मिटली

३ वर्ष आणि ११ खेळाडू बदलल्यानंतर अखेर भारतीय कर्णधार विराट कोहलीची चिंता मिटली आहे.

Oct 31, 2018, 04:26 PM IST

२०१९चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका जिंकणार नाही- जाँटी रोह्डस

२०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आता सगळ्या टीमची तयारी सुरु झाली आहे.

Oct 18, 2018, 09:45 PM IST

टीम इंडियाला लेफ्टी फास्ट बॉलरची गरज - भरत अरुण

बॉलिंगमध्ये वैविध्य असल्यास बॅट्समन चक्रावून जातो. यामुळेच टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरुण हे लेफ्टी फास्ट बॉलरच्या शोधात आहेत. हा शोध पूर्ण झाल्यास टीम इंडियाचं आक्रमण आणखीन मजबूत बनेल.

Aug 23, 2017, 10:02 AM IST