वडार समाज

वडार समाजाचा आरक्षण घेऊनच स्वस्थ बसण्याचा निर्धार

आरक्षण घेऊनच स्वस्थ बसू  असा निर्धार वडार समाज मेळाव्यात घेण्यात आला.

Aug 12, 2018, 05:12 PM IST

आई-वडिलांच्या भाषेत 'तेलगु'मध्ये बनवणार 'सैराट' - नागराज

नुकतीच मुंबईतल्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये सैराटचं यश सेलिब्रेट करण्यात आलं. यावेळी नागराजनं आपल्याला आपल्या आई-वडिलांच्या भाषेत म्हणजेच तेलगूमध्ये सिनेमा बनवायचं असल्याचं म्हटलंय. 

Jun 15, 2016, 03:21 PM IST

वडार समाजाचा राडा, एक्सप्रेस वे रोखला

वडार समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत मंत्रालयावर पायी मोर्चा काढला आहे. पुण्याहून शनिवारी निघालेल्या या मोर्चात ८ ते १० हजार कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. जुन्य़ा मुंबई- पुणे हायवेवरुन हा मोर्चा पुढे सरकतो आहे.

Mar 19, 2012, 03:36 PM IST