वट पौर्णिमा

Jyeshtha Purnima 2024 : ज्येष्ठ पौर्णिमेला लक्ष्मी नारायण राजयोग; कुबेराच्या आशीर्वादाने 'या' 3 राशी होणार धनवान?

Jyeshtha Purnima 2024 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्याला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा विशेष असून आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. 

 

Jun 21, 2024, 11:03 AM IST

वट पौर्णिमेनिमित्त नवरा - बायकोसाठी शुभेच्छा, 'या' फ्री HD Images फेसबुक व Whatsapp Status वर करा शेअर

Vat Purnima Wishes in Marathi : ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येतो. वर्षानुवर्ष वैवाहिक महिला आपल्याला सात जन्म हाच नवरा मिळावा आणि त्याचा दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करते. पण काळ बदला आज हिच बायको आपल्या सात जन्म मिळावी म्हणून काही नवरे आपल्या बायकोसोबत वट पौर्णिमेच व्रत करतात. अशा बंध अतूट नात्याचा या मंगलदिनाची द्या एकमेकांना शुभेच्छा...

Jun 20, 2024, 05:40 PM IST

वटपौर्णिमेची पूजा करतांना कोणते मंत्र म्हणावे?

Vat Purnima 2024: वटपौर्णिमेची पूजा करतांना कोणते मंत्र म्हणावे? 21 जूनला वट पौर्णिमेचा सण आहे. यादिवशी शास्त्रानुसार पूजेच्या वेळी या मंत्राचा जप नक्की करा. त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आयुष्य सकारात्मक होईल. 

Jun 20, 2024, 05:37 PM IST

PHOTO: वटपौर्णिमेला वाण म्हणून का दिली जातात 'ही' पाच फळ? काय आहे शास्त्रीय कारण

Vat Purnima Vrat Puja: भारतीय सण हे ऋतूचक्रावर अवलंबून असतात. जेष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. पतीच्या दिर्घायुष्यासाठी स्त्रिया हे व्रत आवर्जून  करतात. 

Jun 20, 2024, 05:32 PM IST

वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणे असते अशुभ?

Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणे असते अशुभ?. शुक्रवारी 21 जूनला वट पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी वैवाहित महिलांनी चुकूनही दोन रंगाच्या बांगड्या पूजेच्या वेळी घालू नयेत. 

Jun 20, 2024, 11:48 AM IST

Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेला पूजा करताना 'या' 3 रंगाच्या साड्या चुकूनही नेसू नका अन्यथा...

Vat Purnima 2024 : ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. यादिवशी महिला खास साडी नेसून वडाची पूजा करतात. तुम्ही वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साडी नेसणार आहात? 

Jun 19, 2024, 04:28 PM IST

Vat Purnima 2023: आज वडासोबतच करा 'या' दोन वृक्षांची पूजा; अखंड सौभ्याग्यासह मिळवा धनप्राप्तीचा आशीर्वाद

Jyeshta Purnima 2023: 3 जून म्हणजेच 2023 या वर्षाच्या जून महिन्याच्या तिसऱ्या तारखेला पौर्णिमेचा चंद्र आभाळात दिसणार आहे. या दिवशी तीन वृक्षांची पूजा करण्याला प्राधान्य दिलं जातं. असं म्हणतात की ही पूजा अनेकांनाच फळते. 

 

Jun 3, 2023, 06:47 AM IST

एकाच कुटुंबातल्या ११ रहस्यमयी मृत्यूंचं गूढ जॅकीमुळे उकलणार

 दिल्लीमधल्या बुराडीतल्या संतनगर भागात रविवारी एकाच कुटुंबातले ११ मृतदेह सापडले.

Jul 2, 2018, 09:44 PM IST

घरात लटकलेल्या ११ मृतदेहांचं वडाच्या पारंब्यांशी कनेक्शन

नवी दिल्लीच्या बुराडीमधील संतनगर भागात एकाच घरात ११ मृतदेह मिळाल्यानं खळबळ माजली. 

Jul 2, 2018, 09:11 PM IST