वट पौर्णिमेनिमित्त नवरा - बायकोसाठी शुभेच्छा, 'या' फ्री HD Images फेसबुक व Whatsapp Status वर करा शेअर

Vat Purnima Wishes in Marathi : ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येतो. वर्षानुवर्ष वैवाहिक महिला आपल्याला सात जन्म हाच नवरा मिळावा आणि त्याचा दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करते. पण काळ बदला आज हिच बायको आपल्या सात जन्म मिळावी म्हणून काही नवरे आपल्या बायकोसोबत वट पौर्णिमेच व्रत करतात. अशा बंध अतूट नात्याचा या मंगलदिनाची द्या एकमेकांना शुभेच्छा...

Jun 20, 2024, 17:40 PM IST
1/8

सण सौभाग्यचा.. बंध अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!  

2/8

या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू, जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावास तू… वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!  

3/8

 दोन क्षणाचे असते भांडण सात जन्माचे असते बंधन कितीही आले जरी संकट नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!  

4/8

 नात्यात गुंफले प्रेमाचे धागे, जबाबदारीने आणि संसार फुलले. वडाला बांधून दोरे साथ अशीच राहू दे हेच माझं स्वप्न वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!  

5/8

लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ अशीच कायम राहो पती – पत्नीची दृढ साथ … वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा  

6/8

सात जन्माचे नाते, साथ देईन कायम हे वचन, वटपौर्णिमेचे व्रत करीन, तुझ्या प्रेमाची ओढ कायम वटपौर्णिमेच्या शुभेच्छा  

7/8

एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी  एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी  वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!  

8/8

विचार आधुनिक आपले जरी,  श्रद्धा देवावर आपली, करण्या रक्षण सौभाग्याचे  करूया वटपौर्णिमा साजरी