लोणावळा

ख्रिसमस, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन : पोलिसांचे आदेश धाब्यावर

ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात टायगर आणि लायन्स पॉईंटवर संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत. मात्र पोलिसांचे आदेश तरुणांनी धाब्यावर बसल्याचं चित्र दिसले.

Dec 25, 2015, 10:07 PM IST

कार्ल्याचं प्रसिद्ध एकविरा देवीचं मंदिर 'अनधिकृत'!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मावळच्या तहसीलदारांनी कार्ल्याचे एकविरा देवीचं मंदिर अनधिकृत ठरवलंय. उल्लेखनीय म्हणजे, राज्यातल्या लाखो भाविकांचं तसंच ठाकरे घराण्याची ही कुलस्वामिनी आहे. 

Dec 10, 2015, 11:12 AM IST

लोणावळ्यात दोन तरुणांना पहाटे झोपेत जाळले, एकाचा मृत्यू

रेल्वेगाड़यांमध्ये फेरीवाल्याचे काम करणाऱ्या दोघांना पहाटेच्या झोपेमध्ये असतानाच अंगावर पेट्रोल-रॉकेल ओतून जाळण्याचा दुर्दैवी प्रकार बुधवारी पहाटे लोणावऴयातील रेल्वे वसाहतीमध्ये घडला.

Nov 5, 2015, 01:24 PM IST

लोणावळ्यातील ट्रक - टेम्पो अपघातात दोन जण ठार

 पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजवळ  ट्रक आणि  टेम्पोदरम्यान अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार झालेत. पहाटे 5.30 च्या सुमारास हा अपघात झाला.

Sep 12, 2015, 12:57 PM IST