लोडशेडिंग

राज्यात अघोषित भारनियमन, दादा-ताईंनाही लोडशेडिंगचा फटका

वाढलेल्या गरमीचा त्यांना चांगलाच त्रास झाला

Oct 9, 2018, 01:51 PM IST

सटाण्यात भारनियमनावर सलून चालकाची नामी शक्कल

भारनियमाचा अनेक छोट्या व्यवसायिकांवर परिणाम होतो. भारनियमनामध्ये आपल्या व्यवसायाचं नुकसान होऊ नये म्हणून सटाण्यातील मनोज पगारे या सलून चालकानं नामी शक्कल लढवलीय. 

Oct 10, 2017, 10:16 PM IST

लोडशेडिंगमुक्त महाराष्ट्रात पुन्हा लोडशेडिंग का सुरू झालं?

राज्यात गेल्या आठवडाभरापासून पुन्हा एकदा वीज भारनियमनाचे चटके जाणवू लागलेत... लोडशेडिंगमुक्त महाराष्ट्रात पुन्हा लोडशेडिंग का सुरू झालं? दिवाळीतही हीच परिस्थिती असणार का? 

Oct 9, 2017, 05:30 PM IST

'रस्त्यावरून कोळसा वाहतूक करा पण, भारनियमन टाळा'

भारनियमनावरून होत असलेल्या टीकेमुळे सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा गांभीर्याने घेत 'गरज पडली तर रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक करा, मात्र सर्वसामान्यांना लवकरात लवकर दिलासा द्या', असे म्हटले आहे.

Oct 8, 2017, 01:33 PM IST

लोडशेडिंगमुळे डोंबिवलीच्या नागरिकांमध्ये संताप

कल्याण-डोंबिवलीत अचानक सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

Oct 6, 2017, 11:00 PM IST

दुष्काळात तेरावा महिना, परळी वीज निर्मिती केंद्राचे पाच संच बंद

राज्यात लोडशेडिंगचा त्रास वाढलेला असताना परळीतील औष्णिक वीज निर्मिती केंद्राची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. 

Oct 6, 2017, 09:01 PM IST

या शहरांमधलं भारनियमन तात्पुरतं मागे

मोठ्या शहरांतलं भारनियमन तात्पुरतं मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Oct 6, 2017, 08:52 PM IST