लोकसभा निवडणूक २०१९

लोकसभा निवडणूक २०१९: भाजप-शिवसेना युतीची प्रचारात आघाडी

युतीच्या प्रचाराला अमरावतीमधून सुरूवात झाली. 

Mar 15, 2019, 04:38 PM IST

किमान शरद पवारांना तरी भाजपमध्ये घेऊ नका, उद्धव ठाकरेंचा उपरोधिक सल्ला

शिवसेना-भाजप निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे.

Mar 15, 2019, 04:07 PM IST

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर :पार्थ पवार, भुजबळ आणि अमोल कोल्हेंना उमेदवारी

 मावळमधून पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी  देण्यात आली आहे

Mar 15, 2019, 03:54 PM IST

मोदी देशासाठी पंतप्रधान असतील, माझ्यासाठी मात्र नरेंद्रभाई- उद्धव ठाकरे

युती झाली नसती तर आपण इतकी वर्षे ज्यांच्याशी लढा दिला त्या लोकांनाच फायदा झाला असता.

Mar 15, 2019, 03:09 PM IST

'पूल दुर्घटनेत घटनास्थळीही न येणारे उद्धव ठाकरे अमरावतीत प्रचाराला'

 उद्धव ठाकरे यांच्या असंवेदनशिलतेचे दर्शन राज्याला झाले आहे. 

Mar 15, 2019, 02:50 PM IST
NCP 1St List Announce PT1M40S

लोकसभा निवडणूक २०१९ | राष्ट्रवादीची राज्यातील १० जागांसाठीची यादी जाहीर

लोकसभा निवडणूक २०१९ | राष्ट्रवादीची राज्यातील १० जागांसाठीची यादी जाहीर

Mar 15, 2019, 12:25 PM IST
Aurangabad Arjun Khotkar Is Under Pressure And His Family Is Worried Said Abdul Sattar PT3M55S

औरंगाबाद | अर्जुन खोतकर आणि सत्तारांमध्ये गुप्त बैठक

औरंगाबाद | अर्जुन खोतकर आणि सत्तारांमध्ये गुप्त बैठक

Mar 15, 2019, 12:05 PM IST

राजू शेट्टी यांनी हातकणंगलेचे वाटोळे केले - रघुनाथ पाटील

खासदार राजू शेट्टी यांनी दहा वर्षांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे वाटोळे केले, अशी बोचरी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील यांनी केली.

Mar 14, 2019, 07:12 PM IST

आचारसंहिता : निवडणूक काळात दारूविक्रीत अचानक वाढ झाली तर...

निवडणूक काळात दारूविक्रीवर आयोगाची करडी नजर असणार आहे. दारुच्या विक्रीत वाढ झाली तरी चौकशी होणार आहे.  

Mar 14, 2019, 05:45 PM IST

पवारांनी कोणाचा उपमर्द केला नाही, विखे-पाटील यांना राष्ट्रवादीचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणाचाही उपमर्द केलेला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना नाव न घेता लगावला. 

Mar 14, 2019, 05:04 PM IST

'मी केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न विचारला', थोरातांचे विखेंना स्पष्टीकरण

 राधाकृष्ण यांना पक्षांतर्गतच विखे-थोरात संघर्षाचाही सामाना करावा लागणार आहे. 

Mar 14, 2019, 04:19 PM IST

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, स्वाभिमानी संघटनेला एक जागा

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या १२ जणांचा सामावेश आहे. 

Mar 14, 2019, 03:48 PM IST

'बहनो' और भाइयो... प्रियंका गांधींकडून भाषणाची आगळीवेगळी सुरुवात

एरवी प्रचलित पद्धतीनुसार पुरुषांचा उल्लेख प्रथम केला जातो. 

Mar 14, 2019, 02:45 PM IST

केवळ एका मतदारासाठी इथं उभारलं जातंय 'मतदान केंद्र'

वाघांच्या मुक्त वावरासाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात उभं राहणार मतदान केंद्र

Mar 14, 2019, 02:36 PM IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, गांधी घराण्याचे निकटवर्तीय भाजपमध्ये

'पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेमुळे मी दु:खी आहे. काँग्रेस पुलवामा हल्ल्याचंही राजकारण करत आहे'

Mar 14, 2019, 01:56 PM IST