ठाण्यातला हा फराळ परदेशातही लोकप्रिय
सगळ्यात जास्त प्रकाश, भरपूर उत्साह आणि आनंदी आनंद घेऊन येणारी दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आलीय.
Oct 12, 2017, 03:37 PM ISTहा व्हिडीओ एका दिवसात यूट्यूबवर सर्वात जास्त पाहिला गेला
हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे, कोणत्या बाबतीत लगेच आपला निष्कर्ष काढू नका असा संदेश हा व्हिड़ीओद्वारे देण्यात आला आहे.
Jun 30, 2017, 12:03 PM ISTआनंदोत्सव | ही मुलं देवा घरची 'पिवळी फुलं'
इंग्लंडमधील बर्मिंघहॅम शहरात एक लहानगी अनू, निरागसपणे आपला कृत्रिम पाय, सर्व वर्ग मैत्रिणींना दाखवते, आणि निरागस मैत्रिणींच्या चेहऱ्यावर खरंखुरं निरागस हास्य खुलतं.
May 6, 2017, 05:07 PM ISTयूपीआयने कॅशलेस व्यवहार होतोय लोकप्रिय
नोटाबंदीनंतर देशात अनेकजण कॅशलेस व्यवहाराकडे वळलेत. पेटीएम या मोबाईल वॉलेटनंतर आता नागरिक यूपीआयला पसंती देऊ लागले आहेत. हे यूपीआय म्हणजे नक्की काय आहे आणि त्याला का पसंती दिली जात आहे.
Dec 22, 2016, 11:38 AM ISTव्हॉटसअपनं गाठला लोकप्रियतेचा सर्वोच्च टप्पा...
तुमच्याही स्मार्टफोनमध्ये 'व्हॉटसअप' असेल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंदच होईल. तुमचं लाडकं अॅप 'व्हॉटसअप' जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप बनलंय.
May 25, 2016, 05:18 PM ISTया मराठमोळ्या अभिनेत्रीने बिकीनीत दाखवले बेबी बम्प
लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्वेता साळवीने आपले काही फोटो बिकिनीत, इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Mar 21, 2016, 09:14 PM ISTगरीब-श्रीमंतांच्या आपुलकीचा हटाळे बाजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2016, 01:51 PM ISTफेसबुकवर फोटोंऐवजी व्हिडीओज जास्त लोकप्रिय
फेसबुकवर अलिकडेच फोटोंऐवजी व्हिडिओज्, लिंक्स् तसेच साधे मजकुराचे पोस्टही अधिक प्रभावी ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची फेसबुकद्वारे जाहिरात करण्यासाठी एकेकाळी फोटो हे एक लोकप्रिय माध्यम होते, मात्र ते समीकरण आता बदलत चाललंय.
Feb 17, 2015, 11:21 PM IST