लाल वादळ

लाल वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच थांबणार? मुख्यमंत्री शिंदे तोडगा काढणार

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा. मंत्रालयात उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक, शेतकऱ्यांचा मोर्चा सुरुच राहणार, संतप्त शेतक-यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला

Mar 13, 2023, 04:02 PM IST

शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा

शेतकरी 'चलो राजभवन' म्हणत राजभवनाकडे कूच करणार 

Jan 25, 2021, 07:49 AM IST

गिरीश महाजनांची बैठक निष्फळ, लाल वादळ मुंबईत धडकणारच

नाशिकमध्ये किसान सभेच्या शिष्टमंडळ आणि पालकमंत्री गिरीश महाजनांची बैठक निष्फळ ठरली आहे.

Feb 21, 2019, 07:36 AM IST

समृद्धी बाधित शेतकरीही ‘लाल वादळात’ सहभागी होणार

आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुबंईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे. या आंदोलनाला आता नाशिकच्या समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी पाठिंबा दाखविला आहे. 

Mar 12, 2018, 10:01 AM IST

समृद्धी बाधित शेतकरीही ‘लाल वादळात’ सहभागी होणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 10:01 AM IST

मुंबई | शेतकऱ्यांचा लाँग मार्च आझाद मैदानावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 09:46 AM IST

मुंबई | शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेरच्या टप्प्यात दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 09:11 AM IST