VIDEO : कोण आहे प्रियांका हलदर? लाइव्ह शोमध्ये मित्रानेच कापला अभिनेत्रीचा नवाकोरा ड्रेस, अन् मग...
India's Got Latent : समय रैनाच्या शोमध्ये एका अभिनेत्रीचा आपला नवा कोरा ड्रेस मित्रानेच कात्रीने कापून टाकला. लाइव्ह शोमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Dec 10, 2024, 07:42 PM ISTलाल ड्रेसमध्ये 'दिलबर दिलबर' गर्ल नोरा फतेहीचा गजब डान्स
दोघेही ऑटोतून ऊतरतात आणि रस्त्यावर डान्स करायला सुरूवात करतात.
Jul 29, 2018, 01:05 PM ISTOMG...नणंदेच्या Book Launch Eventमध्ये ५.४ लाखांचा ड्रेस घालून आली करीना
बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खानच्या पहिल्या पुस्तकाचे 'द पॅरिल्स ऑफ बीईंग मॉडरेटली फेमस' लाँचिंग झाले. या लाँचिंग सोहळ्यात करीना कपूर खानने लाल रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. या सोहळ्यासाठी पटौदी कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते. मात्र सगळ्यांच्या नजरा करीनाच्या लुकवर होत्या.
Dec 14, 2017, 08:11 AM ISTकान्समध्ये ऐश्वर्या राय-बच्चनने नियम तोडला
फ्रान्समधील कान्स फेस्टीवलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायने कान्समधील रेड कार्पेटचा एक महत्वपूर्ण नियम तोडल्याचं सांगण्यात येत आहे.
May 23, 2017, 03:57 PM IST