विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. विश्वास पाटील हे मुंबई उपनगरचे माजी जिल्हाधिकारी आहेत.
Jul 27, 2017, 04:13 PM ISTलातूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर, दवाखान्यावर एसीबीची धाड
वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर आणि दवाखान्यावर एसीबीने धाड मारली आहे. उस्मानाबाद, लातूर जिल्हयातील ६ ठिकाणी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी धाड टाकली.
Dec 15, 2015, 10:24 AM IST