लाइव्ह अपडेट

India vs Australia, 3rd Test Day 4: चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त

जाणून घ्या आतापर्यंतच्या लाइव्ह अपडेट्स 

Dec 29, 2018, 07:19 AM IST

Update: गडकरी समर्थक आमदारांवर कारवाई होणार

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाकरता केंद्रीय दळण वळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांना जाहीरपणे समर्थन देण्याचा प्रकार भाजपच्या विदर्भातील आमदारांना महागात पडणार आहे. 

Oct 22, 2014, 08:07 PM IST

UPDATE - उत्तर महाराष्ट्र विभाग निकाल

उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांसाठी मतमोजणीला काही क्षणात सुरूवात होणार आहे. गेल्या १ महिन्यांपासूनच्या उडालेला राजकीय धुराळा खाली बसत असून काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. 

Oct 19, 2014, 06:54 AM IST