UPDATE - उत्तर महाराष्ट्र विभाग निकाल

उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांसाठी मतमोजणीला काही क्षणात सुरूवात होणार आहे. गेल्या १ महिन्यांपासूनच्या उडालेला राजकीय धुराळा खाली बसत असून काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. 

Updated: Oct 19, 2014, 10:09 PM IST
UPDATE - उत्तर महाराष्ट्र विभाग निकाल title=

 

live update : 15.31 PM

जळगाव शहरातून शिवसेनेचे सुरेशदादा जैन पराभूत, भाजपच्या सुरेश भोळे यांनी केला पराभव 

live update : 13.31

जळगाव शहरातून सुरेशदादा जैन पराभवाच्या छायेत

सुरेश भोळे ३४ हजार मतांनी पुढे 

 

 

live update : 12.40
मुक्ताईनगर एकनाथ खडसे ८०५३ मतांनी विजयी 
चाळीसगाव भाजप उन्मेष पाटील विजयी, राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांचा केला पराभव 

live update : 11.18

अमळनेरमध्ये मद्य सम्राट अपक्ष उमेदवार  शिरीष चौधरी विजयी 

येवल्यातून छगन भुजबळ विजयी 

धुळे ग्रामीणमधून काँग्रेस कुणाल पाटील विजयी 

धुळे शहर भाजपचे अनिल गोटे विजयी 

 

live update : 10.43

नंदूरबार भाजपचे विजयकुमार गावित विजयी

खान्देशात १५ पैकी ८ जागांवर भाजप पुढे एक जागेवर विजयी, ६ जागांवर काँग्रेस 

खान्देशात राष्ट्रवादीचे विजयी 

धुळे ग्रामीण कुणाल पाटील विजयी 

live update : 10.43

राज्यातील पहिला निकाल, शिवसेनेच्या बाजूने कौल.. निफाडचे अनिल कदम विजयी

राज्यातील दुसरा निकाल फक्त झी २४ तासवर, मालेगाव मध्यमधून रशीद शेख विजयी... 

 

live update : 9.51

नाशिकमध्ये मनसेचे पानीपत होणार? 

सर्व उमेदवार चौथ्या क्रमांकावर  
रावेर काँग्रेसचे शिरीष चौधरी 4082 आघाडीवर 
एरंडोल शिवसेनेचे चिमणराव पाटील १००० मतांनी आघाडीवर 
शहादा काँग्रेसचे पद्माकर वळवी २००० मतांनी आघाडीवर 
चाळीसगाव भाजप उन्मेष पाटील आघाडीवर, राष्ट्रवादीचे राजीव देशमुख पिछाडीवर  

live update : 9.14

छगन भुजबळ५ हजार मतांनी आघाडीवर 

देवळाली योगेश घोलप ४ हजार मतांनी आघाडीवर 

नांदगाव पंकज भुजबळ ५१२५ मतांनी पिछाडीवर

उत्तर महाराष्ट्रात भाजप आघाडीवर 

 

live update : 9.14

छगन भुजबळ ३०० मतांनी पिछाडीवर 

उत्तर महाराष्ट्रात भाजप आघाडीवर 

live update : 9.03

मुक्ताईनगर एकनाथ खडसे ३ हजार मतांनी आघाडीवर 

live update : 8.55

नाशिक मध्य वसंत गीते पिछाडीवर, भाजप देवयानी फरांदे आघाडीवर 

live update : 8.33

- अमळनेर अपक्ष शिरीष चौधरी आघाडीवर 

 

live update : 8.33

- जळगाव शहर सुरेश जैन १८०० मतांनी पिछाडीवर 

 

live update : 8.06

- भाजपचे गिरीश महाजन आघाडीवर

- साक्री भाजप मंजुळा गावित पिछाडीवर 

 

live update : 8.06

- भाजपचे गिरीश महाजन आघाडीवर

- साक्री भाजप मंजुळा गावित आघाडीवर 

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांसाठी मतमोजणीला काही क्षणात सुरूवात होणार आहे. गेल्या १ महिन्यांपासूनच्या उडालेला राजकीय धुराळा खाली बसत असून काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. 

नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील उमेदवार आपले राजकीय भवितव्याची वाट पाहत आहे. तुम्हांला आम्ही उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जागेचा लाइव्ह अपडेट निकाल आम्ही तुम्हांला देणार आहोत.
तर तयार राहा या धम्माल राईडला... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.