भारत- चीन सैन्यांमधील तणावाबाबत लष्कर प्रमुखांचा मोठा खुलासा
लडाख आणि सिक्कीममध्ये नेमकं काय घडलं होतं?
May 13, 2020, 08:40 PM ISTलष्करप्रमुखांनी सांगितला नव्या कारकिर्दीतील महत्त्वाचा बेत
पाहा ते नेमकं कोणत्या गोष्टीला देणार प्राधान्य
Jan 1, 2020, 09:53 AM ISTCAA आंदोलनावर लष्कर प्रमुखांचं भाष्य
CAA आंदोलनावर लष्कर प्रमुखांचं भाष्य
Dec 27, 2019, 12:00 AM IST'सैनिकांनी स्मार्टफोन, सोशल मीडिया वापरावा पण... शिस्तीत'
'आपल्याला याचा वापर आपल्या फायद्यासाठी करावा लागेल'
Sep 4, 2018, 11:56 AM ISTभारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने चीनला मिरच्या का लागल्या ?
भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने भारत-चीन संबंधांना खीळ बसेल.
Jan 15, 2018, 09:32 PM ISTलष्कर प्रमुखांनी घेतली मुख्यमंत्री योगींची भेट
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
Dec 19, 2017, 03:27 PM ISTपुणे | सैन्यातली भरती प्रक्रिया वेग घेणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 09:39 PM ISTभारताला एकाच वेळी चीन, पाकिस्तानसोबत युद्ध करावी लागण्याची शक्यता
डोकलाम वादावर तोडगा निघाल्यावर सध्यातरी भारत-चीन सीमेवर शांतता आहे. असे असले तरी, चीन आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांसोबत एकाच वेळी भारताचे युद्ध होण्याची अद्यापही शक्यता आहे.
Sep 7, 2017, 08:51 AM ISTलष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला इशारा
शहीद सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी इशारा दिला आहे.
May 4, 2017, 05:39 PM ISTलष्कर प्रमुखांकडे जवानांना थेट तक्रार करता येणार!
एका भारतीय जवानाने लष्कराला कशा प्रकारचा आहार दिला जातो, याविषयी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला होता, हा व्हिडीओ व्हायरल झाला. भारतीय जवानांना आपली तक्रार मांडण्यासाठी योग्य ती जागा नसल्याने त्यांनी सोशल मीडियाचा सहारा घेतला हे दिसून आलं.
Jan 28, 2017, 01:51 PM ISTलष्कराच्या मुख्यालयात जवानांसाठी तक्रारपेट्या
लष्करातल्या जवानांना होत असलेल्या त्रासांचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतं आहेत.
Jan 13, 2017, 09:32 PM IST'तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू'
सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक थांबली नाही तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल
Jan 3, 2017, 10:17 PM ISTलष्कर प्रमुखांनी जवानांना दिले अलर्ट राहण्याचे निर्देश
सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. यातच आता आर्मी चीफ जनरल दलबीर सिंह सुहाग यांनी आज LoC वर सीमा भागावरील सुरक्षेचा आढावा घेतला. याभागात त्यांनी जवानांना अलर्ट आणि आक्रमक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादरम्यान ते उधमपूर येथे देखील गेले आणि त्यांनी तेथे जवानांची भेट घेतली.
Nov 15, 2016, 07:54 PM ISTबारामुल्लात लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद
बारामुल्ला सेक्टरमध्ये रात्री अडीचच्या सुमारास दहशतवाद्यांनी सापळा रुचून लष्कराच्या एका गस्तीपथकावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत. तर जम्मू काश्मीर पोलिसांचा एक कर्मचारीसुद्धा या हल्ल्यात ठार झाला.
Aug 17, 2016, 09:35 AM IST