लष्कर पेपरफुटी प्रकरणाचे चौकशीचे आदेश
लष्कर पेपरफुटी प्रकरणानंतर देशपातळीवरील ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. महिन्याभरानंतर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Feb 26, 2017, 06:58 PM IST