लव्ह मॅरेज

रोमॅन्टिक नात्याला सुरूवात करण्यापूर्वी विचारा हे '10' प्रश्न

आजकाल तरूणाई जितक्या घाईने रिलेशीपमध्ये अडकण्यासाठी उत्सुक असतात तितकेच झटपट ब्रेकअप होण्याचे प्रमाणही अधिक आहे. 

Jul 30, 2018, 07:11 PM IST

प्रणिती शिंदे यांच्या लग्नाविषयी, सुशीलकुमार शिंदे म्हणाले...

सुशील कुमार शिंदे यांनी आपली कन्या प्रणिती यांच्या लग्नाविषयी स्पष्टपणे मत मांडताना म्हटलं आहे...

Dec 9, 2017, 09:00 PM IST

लव्ह मॅरेज करायचंय तर... ५० हजार तयार ठेवा!

तरुणांनो, सावधान! लग्नाआधीच तुम्हाला काही पैसे ठेव म्हणून जमा करावं लागणार आहे... होय, तुम्हाला जर घरच्यांच्या विरोधात जाऊन तुमच्या प्रेयसीबरोबर लग्न करायचं असेल तर कमीत कमी ५० हजार रुपये तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे... हे ५० हजार रुपये बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रेयसीसोबत लग्न करता येईल, तसा आदेशच उच्च न्यायालयानं दिलाय.

Dec 25, 2013, 06:50 PM IST

धावत्या ट्रेनमध्ये ओळख अन् तिथेच झाले लग्न

दिल्लीहून रेल्वेने प्रवास करताना दोघांना नव्हती एकमेकांची ओळख... दीड तासांचा अलिगढपर्यंतचा प्रवासात फिल्मी स्टाईलमध्ये झाले प्रेम.

Dec 12, 2012, 08:30 PM IST