लवासा

सह्याद्रीच्या कुशीतील लवासा सिटीत जोरदार पाऊस

सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या लवासा सिटीत जोरदार गारपीट झाली. तसंच सर्वांच्या पसंतीचं पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. 

Apr 17, 2018, 04:39 PM IST

लवासा घाटात बसला अपघात, मृत्यू समोर उभा होता पण...

 लवासा घाट रस्त्यावर एका बसला भीषण अपघात झाला. परंतु, दैव बलवत्तर म्हणून या बसमधील सगळे प्रवासी मात्र सुखरुप आहेत. 

Aug 16, 2017, 10:35 AM IST

लवासाचा विशेष दर्जा राज्य सरकारनं काढला

नेममीच वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या लवासाला राज्य सरकारनं जोरदार दणका दिलाय. 

May 23, 2017, 06:35 PM IST

लवासाच्या जमिनी आदिवासींना परत मिळणार; गुन्हे कधी दाखल होणार?

नियमभंग करून लवासा कंपनीकडे हस्तांतरित केली गेलेली १३ आदिवासींची एकूण सुमारे २०० एकर जमीन भूधारकांना परत करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडून देण्यात आलेत. त्यामुळे, अजित पवारांच्या महत्त्वकांक्षी अशा लवासा प्रकल्पाला जोरदार झटका बसलाय. 

Oct 7, 2015, 02:14 PM IST

राज्यातील 26 ठिकाणांचं 'लवासा'करण शक्य- शरद पवार

सह्याद्रींच्या रांगांना आता जाणत्या राजाचा आधार मिळालाय. महाराष्ट्राच्या या नैसर्गिक वारश्याचं 'लवासाकरण' करण्याची शरद पवारांची इच्छा आहे. महाराष्ट्रात 26 ठिकाणी लवासा सारख्या लेक सिटी उभारण्याची या महान नेत्यांची कळकळ विरोधकांना का बरे कळत नाही?

Jun 24, 2014, 02:54 PM IST

लवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट?

लवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट झाल्याचा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लवासासाठी नदीवर १० बंधाऱ्यांचं बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलं आहे.

Apr 9, 2012, 08:26 PM IST